भाजपला अंगावर घेणे आणि सत्तेतून खाली खेचणे हे आंबेडकरी चळवळीशिवाय दुसरे कोणी करू शकत नाही.
हा फोर्स आपल्यासोबत घ्यायचा नसेल तर यांना 'बी टीम' म्हणून स्टॅम्प मारण्याचे काम ज्यांना आमची मदत पाहिजे होती, ते इथले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, डावे पक्ष यांनी केले. आज तेच भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.
काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी भाजपच्या बाजूने क्रॉस मतदान केले
अशा प्रकारे काँग्रेस संविधान वाचवणार का?
अशा प्रकारे काँग्रेस भाजप विरुद्ध लढणार का?
काँग्रेस = भाजप
#BJP_INC#भाजप_काँग्रेस#Election
📢📢📢 महाराष्ट्रातील फुले-शाहू-आंबेडकरवादी जनतेस एक महत्त्वाचे आवाहन 📢📢📢
शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदार भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेत सामील होत आहेत.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या शेकडो नगरसेवकांनी भाजप व भाजप-नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने क्रॉस-व्होटिंग केले.
ज्या पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी संविधान, लोकशाही आणि आरक्षण वाचवण्यासाठी भाजपविरोधात त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते, त्या पत्रकारांच्या आणि विचारवंतांच्या घरासमोर फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी शांततापूर्ण मोठे आंदोलन केले पाहिजे.
त्यांनी पाठिंबा दिलेले उमेदवार आणि पक्ष एकतर भाजपमध्ये सामील झाले किंवा त्यांनी भाजपला मतदान केले.
काही निर्लल्ज लोकांनी फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांची दिशाभूल केली. त्यांना जबाबदार धरले पाहिजे.
जय फुले! जय शाहू! जय भीम!
१७ जून रोजी, जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदारांनी बाजू बदलून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत या ६ खासदारांना त्वरित 'भो**चे' असे संबोधले.
संजय राऊत यांनी खूप हुशारीने खेळी खेळली आणि या ६ खासदारांना 'भो**चे' म्हटले. या खासदारांना शिवीगाळ करून, संजय राऊत यांनी मतदारांकडून विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांपासून आणि जबाबदारी निश्चित होण्यापासून स्वतःची सुटका करून घेतली! छान खेळलात संजय राऊत, पण आम्ही काही मूर्ख नाहीत!
आता, आम्ही जे सांगत आहोत ते अतिशय काळजीपूर्वक वाचा. संजय राऊत हेच खरे भो**चे आहेत. महाविकास आघाडी हेच खरे भो**चे आहेत.
या उमेदवारांची निवड कोणी केली?
त्यांना तिकीट कोणी दिले?
भाजपविरुद्ध लढणारे, तसेच लोकशाही, संविधान, आरक्षण, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षणकर्ते म्हणून त्यांना जनतेसमोर कोणी सादर केले?
याचे उत्तर खुद्द शिवसेना उबाठा नेतृत्व हेच आहे.
पत्रकार परिषदेतील संजय राऊत यांचा हा स्टंट याच प्रश्नांपासून आणि मतदारांच्या उत्तरदायित्वापासून वाचण्यासाठी होता!
२०२४च्या लोकसभा निवडणुकी प्रचारादरम्यान, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी मतदारांना विनंती केली होती की, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी, आरक्षण, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी भाजपविरुद्ध त्यांना मतदान करावे.
परंतु, जेव्हा वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा वंचितच्या प्रतिनिधींनी आघाडीतील प्रत्येक पक्षाकडून लेखी हमी मागितली होती की, निवडणुकीनंतर त्यांचा कोणताही निवडून आलेला सदस्य भाजपमध्ये जाणार नाही. संजय राऊत यांनी याला स्पष्टपणे नकार दिला होता. "आम्ही अशी हमी देऊ शकत नाही," असे त्यांचे उत्तर होते! धोक्याचे संकेत तर सुरुवातीपासूनच दिसत होते.
त्यावेळी, राजकीय हमी आणि किमान समान कार्यक्रमाशिवाय युती करण्यास नकार दिल्यामुळे, पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी 'वंचित'ला आक्रमकपणे भाजपची 'बी-टीम' ठरवले होते.
या पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांना एक प्रश्न विचारलाच पाहिजे. जर उबाठाचे ६ खासदार भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटात सामील झाले असतील, तर प्रत्यक्षात भाजपला बळ कोणी दिले?
भाजपविरोधी मतदारांची दिशाभूल कोणी केली?
भाजपची खरी 'बी-टीम' कोण आहे?
मविआने मतदारांना पटवून दिले होते की, हे उमेदवार भाजपशी लढतील. पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी मतदारांची खात्री पटवली होती की हे उमेदवार घटनात्मक मूल्यांचे रक्षण करतील.
संजय राऊत खासदारांना हवे तसे शिव्या देऊ शकतात. पण ज्यांना स्वतः निवडले, पुढे आणले, ज्यांच्यासाठी प्रचार केला आणि ज्यांना मतदारांवर लादले, त्या लोकांवर टीका करून किंवा शिव्या देऊन संजय राऊत जबाबदारीतून सुटू शकत नाहीत.
जर एखादा पूल कोसळला, तर अभियंता विटांना दोष देऊन जबाबदारीतून सुटू शकत नाही.
'वंचित'ने पक्षांतराबाबत व्यक्त केलेल्या चिंतांना कोणी फेटाळून लावले?
हे ६ उमेदवार का निवडले गेले?
भाजपशी लढण्यासाठी, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी तसेच आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी त्यांना मते देण्याचे आवाहन मतदारांना कोणी केले? याचे उत्तर आहे महाविकास आघाडी!
मग, खरा भो**चे कोण?
मतदारांनी तुमच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि महाविकास आघाडीला डोळे झाकून मते दिली. त्यांना खोटे बोलल्याबद्दल आणि त्यांची फसवणूक केल्याबद्दल खरे भो**चे कोण?
उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर लाईन मारत आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या दिवशी, काँग्रेसने अशा खासदाराच्या मुलाला पाठिंबा दिला जो भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेत सामील झाला होता. भाजपला फायदा करून देण्यासाठी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी अनेक ठिकाणी आपले विधान परिषद उमेदवार मागे घेतले. भाजपकडून १०-१५ कोटी रुपये घेतल्यावर, भाजपविरुद्धच्या प्रचारादरम्यान अमरावतीमधील काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवाराने सोयीस्करपणे स्वतःला आयसीयूमध्ये दाखल करून घेतले.
भाजपची खरी 'बी-टीम' कोण आहे?
ज्या पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी मतदारांना सांगितले की, 'वंचित' ही भाजपची 'बी-टीम' आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी व भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी व शिवसेना उबाठा यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे, त्यांना काय म्हणावे?
मतदारांची फसवणूक केल्याबद्दल खरे भो**चे कोण?
'वंचित'ला भाजपची 'बी-टीम' म्हणणारे महाविकास आघाडी आणि पाकीट पत्रकार व तथाकथित विचारवंत हेच खरे भो**चे आहेत. कारण, त्यांनी फुले-शाहू-आंबेडकरवादी मतदारांची दिशाभूल केली आणि त्यांना फसवले.
नागपुर का एक बच्चा एक महीने से NEET re-exam की तैयारी कर रहा था।
कल परीक्षा से ठीक एक दिन पहले उसने admit card डाउनलोड किया। उसका सेंटर निकला - अबू धाबी।
न पासपोर्ट, न परिवार के पास विदेश भेजने के पैसे, न अब कोई वक़्त बचा है। वो रातभर रोता रहा, और परीक्षा देने से ही मना कर रहा है - क्या इस तनाव की कल्पना भी की जा सकती है?
आखिर ऐसा हुआ भी कैसे? कल किसी भी छात्र को सेंटर तक न पहुँच पाने की शिकायत नहीं होनी चाहिए। NTA असल में देश के बच्चों और उनके माता-पिता का सिर्फ़ धीरज test कर रही है।
जो system एक बच्चे को अपने ही शहर में एक centre नहीं दे सकती, उल्टा विदेश भेज सकती है - उसे परीक्षा करवाने का कोई हक़ नहीं।
कोटा में मैंने यही कहा था - यह अब शिक्षा व्यवस्था नहीं रही। यह एक पूरी पीढ़ी के पैसे, समय और मानसिक शांति की वसूली है।
हमारे बच्चों के भविष्य के साथ जुआ खेलना बंद कीजिए। वो एक संवेदनशील, ज़िम्मेदार और जवाबदेह शिक्षा व्यवस्था और परीक्षा के अधिकारी हैं - और हम ये उन्हें दिलवा कर रहेंगे।
#ChhatronKiGoonj
#ChhatraJodo
प्रकाश आंबेडकर कोण तुर्रमखान आहेत का? त्यांना आमंत्रण हि काय सत्यनारायणाची पूजा आहे का? उध्दव ठाकरे, आणि संजय राऊत आठवतात ना हे शब्द? हे तुमच्या इंडिया आघाडीचे शब्द होते.
आता खासदार च भाजपसोबत जात आहेत काय म्हणाल वडेट्टीवार
#shivsena
आरएसएस-भाजपा इस देश को तोड़ने में लगी हुई है। डिलिमिटेशन बिल का सबसे बड़ा असर दक्षिण भारत पर पड़ेगा, जबकि इसका राजनीतिक फायदा उत्तर भारत को होगा। भाजपा का राष्ट्रवाद केवल एक नौटंकी है।
जो लोग वर्षों से वंचित बहुजन आघाड़ी को "बी टीम" कहकर बदनाम करने की कोशिश कर रहे थे, आज वही लोग असलियत में किसकी "बी टीम" हैं, यह देश की जनता के सामने स्पष्ट हो गया।
#Delimitation #VBAForIndia
How much more proof do we need that Modi is compromised?!
Modi is doing a political mujra to American interests!
The US Secretary of State Marco Rubio Secretary expressed NO REGRET over the killing of 3 Indian sailors by the US Navy strikes and instead WARNED the Indian Minister of External Affairs Dr. S. Jaishankar that “all commercial vessels should immediately comply with orders from U.S. forces…Violations of the U.S. blockade and illicit transport of Iranian oil with not be tolerated”
Pakistan spent decades being US’ puppet, adjusting its policies whenever the US snapped its fingers. Indians mocked Pakistan for being America's puppet. Yet under Modi, we're watching India move in the same direction except this time it has been packaged as diplomacy and sold as national pride. If blindly aligning with American interests made Pakistan a puppet state, why should the same behavior be celebrated when Modi does it?
India deserves an independent foreign policy, not the role of America's next obedient partner!
PM Modi is saying 'thank you' to Trump.
Thank you for exactly what? For attacking ships with Indians on board and killing Indian nationals? The situation has become hopelessly embarrassing for our country now.
Modi ji has completely surrendered India's sovereignty, pride and the lives of its citizens to Trump. India needs a strong Prime Minister. Trump cannot be allowed to do whatever he pleases with our country and our people.
Important announcement:
Sonam Wangchuk will be joining our Pune protest on 11th June!
We urge everyone to come out in large numbers to stand with students and demand Dharmendra Pradhan's resignation.
52% ओबीसी के रहनुमा ,मंडल कमिशन को लागु करने वाले V.P.SiNGH जी ने 11 महिने के कार्यकाल मे 2 प्रेस कॅान्फरंस की और समुचे देश की राजनिती हमेशा के लिये बदल दी .
पर खुद कभी ओबिसी का बच्चा बोलने वाला 56 इंची पठान का बच्चा एक भी प्रेस कान्फरन्स नही किया करेगा भी कैसे समुचे 12 साल देश को लुट कर अदानी ,अंबानी ,चड्डी गॅंग और भाजपा के भ्रष्ट नेताओ के घर भरने के सिवा कुछ किया होगा तब तो जनता या सच्ची मिडिया का सामना कर पाऐगा .
#डरपोक_मोदी