My father senior citizen has his MTNL landline telephone which is still NOT WORKING INSPITE OF COMPLAINT- Requesting you to please resume the landline service quickly as bills are paid regularly- will - DM- you-the-Number-
@MTNLOfficial@MTNLMbiOfficial
मी उद्या सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून श्री बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. कृषी आणि सहकारक्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमी स्मरणात राहतील. हा कार्यक्रम नक्की बघा.
महाराष्ट्र जोवर अखंड आहे तोवर तो स्वयंपूर्ण अन अभेद्य आहे! आर्थिक राजधानी मुंबई असो वा निसर्गसंपन्न विदर्भ! वा असो मराठवाडा वा असो पश्चिम महाराष्ट्र वा असो स्वर्ग कोकण! तो बलदंड तर देशही बलदंड!! #म#अखंडमहाराष्ट्र
महाराष्ट्र ह्या राष्ट्राचा खराखुरा राजा आहे! मग दक्षिणाधिपती सातवाहन असोत वा आजचा आर्थिक, औद्योगिक, रोजगारक्षम अभेद्य महाराष्ट्र! तोच भारताचा रक्षक अन विकासपुरुष!! #महानराष्ट्र#म
At the request of Late Ashok Singhal ji, Dr @Swamy39 persistently fought for Ram Mandir cause.
It was Dr Swamy's WP for fundamental right to worship that compelled courts for Day-to-day hearing.
@jagdishshetty#BharatRatnaforAshokSinghal