मा. संजय खंदारे, प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय मुंबई, महाराष्ट्र शासन यांची अटल भूजल योजनेअंतर्गत कामाची पाहणी करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील खुरसापार ग्रामपंचायतीस भेट
अटल भूजल योजनेची जिल्हा परिषद, पंचायत समिती, बस स्टॅण्ड, बाजारपेठा अशा गर्दीच्या ठिकाणी होर्डींग द्वारे प्रचार प्रसिद्धी करणेत येत आहे.
Hoardings are used to promote the Atal Bhujal Yojana at busy areas such as bus stops, markets, panchayat samitis, and zilla parishads.
अटल भूजल योजनेअंतर्गत आज 10 वी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक मा. प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे संपन्न झाली.
अटल भूजल योजने अंतर्गत 26/11/2023 रोजी मा. आमदार श्री. बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीमध्ये चांदुर बाजार तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींमधील एकूण 415 शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरीय शेतकरी उत्पादक कंपनी मार्गदर्शन मेळावा संपन्न
कृषी प्रदर्शनांमधून अटल भूजल योजनेची प्रचार प्रसिद्धी
नागपूर येथे भारतातील सर्वात मोठे ऍग्रो व्हिजन दर्शन या कृषी प्रदर्शनामध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत सहभाग घेणेत आला.
मंत्रालय, मुंबई येथे प्रधान सचिव, WSSD यांच्या अध्यक्षतेखाली अटल भूजल योजनेचे आढावा घेण्यात आला. प्रोत्साहन निधी,क्षमता बांधणी, संस्थात्मक बळकटीकरण अंतर्गत झालेला खर्च, Emerging Empact, भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा,भूजल पातळीत झालेली वाढ इ. बाब प्रधान सचिवांनी आढावा घेतला.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदार संघाचे मा. खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी अटल भूजल योजनेचा आढावा घेतला. बैठकीसाठी ABhY, GSDAचे सहसंचालक डॉ. प्रवीण कथने, आर. एस. गोसकी, रश्मी कदम, संलग्न विभागांचे अधिकारी उपस्थित होते.खासदार साहेबांनी योजनेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
अमरावती जिल्हयामध्ये अटल भूजल योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणादरम्यान अटल भूजल योजनेची माहितीपुस्तीका, टी शर्ट व कॅपचे विमोचन मा. जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांचे हस्ते करण्यात आले.
अटल भूजल योजनेतून झालेल्या रिचार्ज शाफटच्या कामांमुळे शेजारील शेतकऱ्यांच्या विहीरींची पातळी वाढलेली आहे. त्याबद्दल शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
GP - Sonori, Block- Baramati, Dist -Pune
ग्रा.पं.डोंगरसोनी, ता.तासगाव,जि. सांगली – अटल भूजल योजनेअंतर्गत ओढयामध्ये रिचार्ज शाफट बनविण्यात आलेले आहेत. या वर्षी पावसाचे पाणी ओढयामधून वाहून न जाता जमिनीत मुरत आहे. त्याचा फायदा भूजल पातळी वाढण्यात विहीरीच्या पाण्यात वाढ होण्यात होईल असा विश्वास ग्रामस्थयांनी व्यक्त केला आहे
दि. 21 सप्टेंबर 23 रोजी मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे साहेब यांनी अटल भूजल योजनेचा आढावा घेतला. यावेेळी डॉ. प्रवीण कथने, सहसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी अटल भूजल योजनेच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले
World Bank & NPMU officers visited Pune Districts Karhati & Sonori GPs, where the importance of water conservation, water budgets, water security plans was emphasized. The officials commended the efforts made by communities & pledged for their ground water management initiatives
Rs 5 crore sanctioned for Purandar lift water line under Atal Bhujal Yojana
Under the Atal Bhujal Yojana, a fund of Rs 5.1crore has been sanctioned for the construction of a closed water line. Pazar Lake and Stream Dam in the beneficiary area of Purandar Lift Irrigation Scheme.
अटल भूजल योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरीय प्रशिक्षणासाठी आयोजित चार दिवसीय प्रवीण प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम यशदा येथे संपन्न झाला. मास्टर ट्रेनर साठी तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी सहसंचालक (अटल) डॉ. प्रवीण कथने यांच्या हस्ते करण्यात आले.
हरितगृह, शेडनेट उभारणीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळते. त्यामध्ये अटल भूजल योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील शेतकऱ्यांना अधिकचे २५ % अनुदान मिळणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हरितगृह उभारणीसाठी ७५% अनुदान मिळणार आहे.
सेल्फी विथ रेनगेज
अटल भूजल योजनेअंतर्गत लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी गावातील लोकांना भूजलविषयक माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी, भूजलविषयक माहिती खुली करण्यासाठी IEC उपक्रमांतर्गत सेल्फी विथ रेनगेज व मान्सून सेलिब्रेशन हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
अटल भूजल योजनेअंतर्गत ग्रामपंचायत -खुरसापार , दोडकी तालुका- काटोल जिल्हा -नागपूर,
येथे प्रोत्साहन निधीमधून छतावरील पाऊस पाणी संकलन चे सन- २०२२-२३ मध्ये पूर्ण झालेले काम.
Rain water harvesting