The CM @mieknathshinde & Dy CM, @Dev_Fadnavis expanded their Cabinet, today. Governor @maha_governor administered oath-of-office to @AtramBaba as Minister in an event held at Raj Bhavan in an oath ceremony.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी ज�� यांनी रस्ते मंत्रालयाच्या अंतर्गत एनएच आयडीसीएलच्या अत्याधुनिक जीवनरक्षण प्रणालीने सज्ज 7 रुग्णवाहिका हस्तांतरित केल्या यामध्ये गडचिरोलीचे अहेरी,मेळघाट या
भागांमध्ये रुग्णवाहिका दिल्याबद्दल श्री.नितीनजी गडकरी यांचे आभार.@nitin_gadkari
केंद्रीय रस्ते, वाहतूक व परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे सिरोंचा-कारसपल्ली व बोरमपल्ली-नेबळा पुलाचे निर्मितीसाठी निधी मंजूर करण्याब��बत जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांचे आभार .
महाराष्ट्राने आज १.५ कोटी लसीकरणाचा टप्पा पार करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. आरोग्ययंत्रणेतील सर्वच सर्व कोविडयोद्ध्यांचे व महाविकास अघाडीतील सर्व नेत्यांचे अभिनंदन व आभार!🙏🙏
#MahaVaccination#MaharashtraFightsCorona@CMOMaharashtra
निवेदनाची दखल घेऊन केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठी गडकरी साहेबांचे आभार.
शिवभोजन अत्यंत गरीब कुटुंबिया���साठी उपयुक्त ठरतय,हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबियांसाठी लॉकडाऊन दरम्यान 'मोफत व थेट घरपोच सेवा' हा महाविकास आघाडी सरकारचा उपक्रम स्तुत्यप्रिय आहे,लॉकडाऊन दरम्यान शिवभोजन मोफ़त व मुख्यतः थाळी व वेळ वाढवून दिल्याबद्दल राज्यशासनाचे आभार.
उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार 23 एप्रिल रोजी क���रोना प्रतिबंधात्मक दुसरे लसीकरण पूर्ण केले.कोरोना या महाभयंकर रोगामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रत्येक नागरिकांनी कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेऊन घरीच सुरक्षित राहावे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
लगाम येथील टिकेपल्ली येथील व चुटुगुंटा ग्राम पंचायतीचे माजी सरपंच सुधाकर नैताम यांचे निधन झाले,निधनाची वार्ता ऐकून मन सुन्न झाले आहे.एक दिलदार व सच्चा कार्यकर्ता हरपला.सुधाकरजी नैताम यांच्या परिवारावर जे दुःख कोसळले आहे ते पेलविण्यासाठी त्यांना बळ मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.🙏
अन्न,वस्त्र,निवारा हे प्रत्येकांसाठी मूलभूत हक्क असून निवारा नसणाऱ्या प्रत्येक कुटुंबियांना घरकुल मिळावे यासाठी छोटासा प्रयत्न करत आहोत.अहेरी नगर पंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना योजना(शहरी)लाभार्थ्यांना अनुदानचे पहिल्या टप्प्यातील धनादेश वितरित करण्यात आले.