@ThaneCityPolice@DGPMaharashtra My father aged 66 is trying to reach 100 number & narpoli police station number to complain about late night DJ sound as he is a heart patient. How should a person contact police in an emergency? Both numbers not working.
@nitin_gadkari आमच्या विभागातील पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिम्मत होत नाही. कारण एक नागरिक म्हणून आमचा काही प्रभाव नाही. म्हणून हा थेट संवाद. सीट बेल्ट लावूत सर. पण हे खड्डे, भर रस्त्यात गाड्या पार्क करून जाणारे समाजसेवक, यांच्यावर कधी कारवाई होणार.
@CMOMaharashtra माननीय मुख्यमंत्री महोदय, कधी एकदा आपल्या टीमला भिवंडीच्या रस्त्याची पाहणी करायला सांगा. इथल्या लोकांच्या व्यथा ऐकायला सांगा. ही नम्र विनंती आहे. बाईक गाडी आणि पाठीचा कणा सगळाच मोडायला आला आहे.