Ab aayega maja
Tujhe kya laga tha kutte ki tu Vanuatu ka passport banwake bach gaya...
Abhi to sirf starting h...
Yarvada jail wait kar raha h baki ke 7 kutto ka...
मी संजय ज्ञानदेवआतर राहणार सिद्धटेक तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर मी माझ्या आईचे एनसीएमसी कार्ड बनवण्यासाठी एका अधिकृत एजंट कडे गेलो होतो त्याने आमच्याकडून 350 रुपये कार्ड काढण्यासाठी घेतले आहे. आणि सर्व लोकांकडून जास्तीचे पैसे घेत आहे.
@msrtcofficial@PratapSarnaik
नमस्ते साहेब,
मी संजय ज्ञानदेवआतर राहणार सिद्धटेक तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर मी माझ्या आईचे एनसीएमसी कार्ड बनवण्यासाठी एका अधिकृत एजंट कडे गेलो होतो त्याने आमच्याकडून 350 रुपये कार्ड काढण्यासाठी घेतले आहे. आणि सर्व लोकांकडून जास्तीचे पैसे घेत आहे
@PratapSarnaik
अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा दीप सतत प्रज्वलित ठेवणारे मा. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्याला निरोगी, आनंदी व उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या प्रेरणादायी कार्यातून समाजाला अशीच दिशा मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#APPDharamadhikari #MaharashtraBhushan #PadmaShri #RamShinde
📍 चौंडी निवासस्थान
आज चौंडी (ता. जामखेड) येथील निवासस्थानी विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या, अडीअडचणी व विविध मागण्या ‘जनता दरबार’च्या माध्यमातून जाणून घेतल्या.
सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत संबंधित विषयांवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
जनतेच्या समस्या व मागण्यांवर सकारात्मक आणि परिणामकारक कार्यवाही होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
#Chondi #KarjatJamkhed #Maharashtra #RamShinde #jantadarbar
📍 महेश्वर घाट, नर्मदा तट, मध्यप्रदेश
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा २०२६ चा भव्य समारोप महेश्वर येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
अहिल्यादेवींनी उभारलेली जलव्यवस्थापनाची परंपरा आजही प्रेरणादायी आहे. उत्तर ते दक्षिण व पूर्व ते पश्चिम भारतभर त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा दिसून येतात. जलसंवर्धन, घाट बांधकाम, पाणी व्यवस्थापन व लोककल्याण यामधील त्यांची दूरदृष्टी आजच्या काळातही तितकीच मार्गदर्शक ठरते.
याच आदर्शातून प्रेरणा घेत जलसंधारणाचा संदेश जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा काढण्यात आली असून, तिचा समारोप हा केवळ कार्यक्रम नसून जलसंस्कृतीच्या पुनर्जागरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
या प्रसंगी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मा. डॉ. मोहन यादव यांनी उपस्थित राहून अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत जलसंवर्धनाच्या दिशेने दोन्ही राज्ये सक्रियपणे कार्यरत असल्याचे अधोरेखित केले. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश शासनही जलसंधारणासाठी व्यापक उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
समारोपावेळी नर्मदेची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध नद्यांमधून आणलेले पवित्र जल नर्मदेत अर्पण करून एकात्मतेचा व जलसंस्कृतीचा संदेश देण्यात आला.
या यशस्वी आयोजनासाठी मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाने अत्यंत नियोजनबद्ध व परिणामकारक कार्य केले. तसेच मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री यांचे आभार मानले.
याप्रसंगी श्रीमंत युवराज श्री. यशवंतराव होळकर, मा. श्रीमती सावित्री ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री, महिला व बाल विकास, भारत सरकार, मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. ना. श्री. जयकुमार रावल, मंत्री, पणन व राजशिष्टाचार, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. रामराव वडकुते, खासदार (राज्यसभा), महाराष्ट्र राज्य, मा. श्री. गोपीचंद पडळकर, आमदार, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. सदाभाऊ खोत, आमदार, महाराष्ट्र राज्य व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#गोदा_ते_नर्मदा #अहिल्यादेवी_होळकर #जलयात्रा२०२६ #नर्मदा #जलसंवर्धन महेश्वर
📍 मुंबई
अमरावती शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) आरक्षित भूखंड अन्य नागरिकांना विक्री झाल्याच्या आरोपांबाबत सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले.
अर्थसंकल्प अधिवेशन २०२६ दरम्यान विधान परिषद सदस्य श्री. अनिल परब यांच्या लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने आज माझ्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत सदस्य श्री. अनिल परब, अपर मुख्य सचिव (महसूल) श्री. विकास खारगे, सहसचिव श्री. सत्यनारायण बजाज, अवर सचिव श्री. विनायक लवटे, अमरावती तहसीलदार श्री. विजय लोखंडे उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
ईडब्ल्यूएस लाभार्थ्यांच्या हक्काच्या जागेत कोणतीही अनियमितता आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
#RamShinde #VidhanParishad #EWS #Amravati #GoodGovernance
आज मा. श्री. देवेंद्र जी फडणवीस साहेब, ( मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य )
यांच्या बरोबर दुपारी वर्षा बंगल्यावर झालेल्या चोंडी विकास आराखडा बैठकी मध्ये चर्चा झाल्याचा परिणाम….
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , अहिल्यानगर आज पासून या नावाने सुरु….
- प्रा. राम शिंदे.
सभापती ,
महाराष्ट्र विधानपरिषद
भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. सुनील कर्जतकर, श्रीमती माधवीताई नाईक, श्री. संजय भेंडे, श्री. विवेक कोल्हे, श्रीमती प्रज्ञाताई सातव व श्री. प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!
#VidhanParishad #Maharashtra #BestWishes #BJP #RamShinde
Bahut bolta tha tu ki court me dekh lunga
Ab aaja court me...
Oneness to ab court me hi h
Tu aaja ab Teri sari team ke sath Agast Mishra
Bahut tweet kiye h tune
Ab kar aur tweet...
Tujhe ynha mere se jyada koi nahi janta hoga ki tu kitna bada scammer h
परफॉर्मेंस अपडेट
अगस्त मिश्रा की परफॉर्मेंस अपडेट—जो अपनी तीन वेबसाइटों पर 30–40% मासिक रिटर्न का दावा करता है।
आज की हकीकत यह है कि वही तथाकथित परफॉर्मेंस अब सिर्फ सालाना 2% रह गई है।
और इसका भी कोई सबूत नहीं है।
संभव है कि निवेशकों की जमा की गई राशि में से ही केवल $1000 या $2000 वितरित कर दिए गए हों और उसी को परफॉर्मेंस बता दिया गया हो।
तो बताओ अगली परफॉर्मेंस अपडेट कब आएगी?
अगली परफॉर्मेंस अपडेट से पहले ही ज़्यादातर ZestAMC अकाउंट्स होल्ड पर डाल दिए गए हैं, ताकि यह ड्रामा आराम से एक और साल तक चलता रहे।
कमाल का इंसान है अगस्त मिश्रा—और उससे भी कमाल की उसकी सोच।
वह 1,30,000 लोगों की ज़िंदगी बर्बाद कर सकता है, लेकिन फिर भी उसके खिलाफ कोई कार्रवाई नहीं होती।
पिछले 12 महीनों से वह जब चाहे, जिसे चाहे, मोहरा बनाकर अपनी मनमानी करता आ रहा है।
चलो, फिर से परफॉर्मेंस अपडेट करो न यार।
Tredz Financial Services और Infinite Beacon Financial Services में तो आपकी परफॉर्मेंस अपडेट 30 महीनों तक बहुत सटीक थी—लगातार 10% मासिक—
वो भी तब तक, जब तक आपने 1,30,000 लोगों के ₹3,000 करोड़ से ज़्यादा नहीं हड़प लिए।
तो क्या अब आपकी परफॉर्मेंस अपडेट सालाना हो गई है?
और वो भी सिर्फ लोगों को गुमराह करने के लिए?
फिर से परफॉर्मेंस अपडेट हो जाए एक बार।
चलो यार, करो—जारी रखो, दो बार और करो।
अच्छा लगता है तुम्हारा ये परफॉर्मेंस अपडेट।
कम्युनिटी तुम्हारी परफॉर्मेंस अपडेट देखकर खुश हो जाती है।
चलो, एक बार फिर परफॉर्मेंस अपडेट कर ही दो…