#कटाक्ष 1. तात्यांना आवरा... शेअर बाजार कंट्रोल करताहेत ते...
2. सत्ताधारी पक्षाने लक्षात ठेवावे की राजकारण हे boomerang आहे, 100% उलटणार... जास्त हाव ठेवू नका...
#कटाक्ष ह्या देशाचे राष्ट्रपती त्या देशाच्या राष्ट्रपतींना भेटतात,इकडचे पीएम तिकडचे दौरे करतात,ह्याची ऑफर त्याला,त्यांचे उद्योग भलत्या लोकांना...हुश्श...AI च्या बापाला तरी समजेल का युद्ध संपेल की आणखी भडकेल, इंधन, सोने-चांदी तर टणाटण उडणारच...करा मजा...खा आंबे... #Summerof2026...
#कटाक्ष अमेरिकेत राहून एखादे फॅड सुरू करायचे, लोकांना भ्रमात टाकायचे असले उद्योग बंद करा... इकडे या, तोंड द्या, लोक नक्कीच तुमच्या मागे उभे राहतील... साद्दा हक आत्थे रख...
#कटाक्ष माझ्या मते, शिशुपालाचे जसे 100 अपराध मोजले आणि नंतर सुदर्शन काढले तसेच होणार आहे... विरोधक असले म्हणू��� काय झालं, जरा स्वतःची पत ठेवा... अर्थात जमलं तर...
#कटाक्ष 1. कौतुक नक्कीच आहे, पण ते कांस festival मध्ये आपले लोक करतात काय?
2. जर पोटाची कळ जास्त रोखली तर नळ वाहतीलच, डिझेल-पेट्रोल भाववाढ अटळ आहे...
3. कोणीतरी तात्यांना थांबवा, कोणी नाही विचारणार हवं तर की आधी काय केलंय, AI उरावर बसणार आहेच म्हणावं...
#कटाक्ष वल्गना करणे, टिमक्या वाजवणे... कसं काय जमतं बुवा एव्हढ्या मोठ्या देशाच्या एव्हढ्या मोठ्या नेत्याला??? की लहानपणी ऐकलेली बेडकिणीची गोष्ट आपण बघतोय, रोज, प्रत्यक्ष??? बघा बु��ा.. आपलं बागूलबुवा...
#कटाक्ष भारतीय जनतेला त्रिवार वंदन... पीएम एकदा म्हणाले की आपदा में अवसर... लोक चान्��च सोडत नाहीत, कुठल्याही गोष्टीवर एक से बढकर एक reels, videos, shorts, stories लगेच... I'm proud Indian... आपला पण #कटाक्ष... जयहिंद...
Defending the trophy that girls won is the real gift on women's day... Indian cricket team you did it... Congratulations on winning world cup yet another time... Cheers to the spirit of cricket...