Gmail Storage Full? 😱 इन 3 simple tricks से Gmail storage खाली करें 📩 👉 Reel को Save करो + किसी ऐसे दोस्त को Share करो जिसकी Gmail storage हमेशा Full रहती है! 😄 Follow for more Tech Tips & Useful Hacks 📱 #GmailTips#TechTips#GoogleTips#TechHacks GmailStorage
माननीय राधाकृष्ण विखे-पाटील साहेब सत्ताधाऱ्यांकडून त्रास देऊनसुद्धा माझे व्यवसाय व्यवस्थित सुरु आहेत. काळजी नसावी. मी आधीच व्यवसायात होतो मग राजकारणात आलो, इतरांप्रमाणे राजकारण करुन व्यवसाय उभारले नाहीत आणि राजकारणाचाही व्यवसाय केला नाही. पण ज्येष्ठ नेते असतानाही मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, याचं आपणच कधीतरी आत्मपरिक्षण करा.
तलाठी भरतीतील भ्रष्टाचारावर आवाज उठवला तेंव्हा माझ्यावर गुन्हा दाखल करायला निघाला होतात, मग आता अहिल्यानगर-��नमाड रस्त्यावरील खड्ड्यात आपली गाडी पंक्चर झाली का? म्हणून अजूनही पोलीस ठाण्यापर्यंत पोचले नाहीत. आता तर तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं आणि अनेकांनी यात मलिदा खाल्ल्याचं सिद्ध झालं. त्यामुळं तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारून आता राजीनामा द्या.. की या भ्रष्टाचारामुळं ज्यांच्यावर अन्याय झाला त्या युवांनी आपल्यावर FIR करावा, याची वाट पहात आहात?
@RVikhePatil
#तलाठी_भरती #महसूल_विभाग #भ्रष्टाचार #राजीनामा_द्या
Rahul Gandhi insulted Italian PM Meloni, so BJP folks are thumping their chests.
What is this sudden Italy love?
Rahul simply demonstrated Modi’s hollow foreign policy in the simplest way. People got it.
He didn’t even take Mrs Meloni’s name.
On the nation’s Independence Day, why this sudden Italy itch?
ये लोग पगला गये है
जय हिंद!
@BJP4India@RSSorg@RahulGandhi