"वंदे मातरम्"चा अपमान, सहन करणार नाही हिंदुस्थान!
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे राष्ट्रगीत 'वंदे मातरम्'चे गायन मध्येच थांबवण्याच्या देशविरोधी मानसिकतेच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांतर्फे उमरखेडमध्ये सामूहिक वंदे मातरम् गायन करण्यात आले आणि जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला.
एक पेड माँ के नाम
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा उमरखेड शहर आयोजित भारताचे यशस्वी पंतप्रधान @narendramodiजी यांच्या प्रेरणादायी "एक पेड माँ के नाम" या संकल्पनेतून आज मोठ्या उत्साहात वृक्षारोपण व वृक्षवितरण कार्यक्रम संपन्न झाला.
@NitinNabin@AmitShah@Dev_Fadnavis
आज यवतमाळ येथे भारतीय जनता पार्टी पंडित दीनदयालजी उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत पुसद जिल्हा प्रशिक्षण महाअभियानात पूर्णवेळ सहभागी होताना मनापासून अभिमा��� वाटत आहे.
या प्रशिक्षण शिबिरातून विचारांची समृद्ध शिदोरी, संघटनात्मक ताकद आणि वैचारिक जबाबदारी अधिक दृढ झाली.
प्र
राष्ट्रसाधनेचा अभिमान, जनसेवेचे समाधान!
सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी ‘भाजपा स्थापना दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करूया.
आपल्या घरावर सन्मानाने भाजपाचा ध्वज फडकवून, भाजपा परिवाराविषयी आपल्या मनात असणारा अभिमान आणि समाधान व्यक्त करूया!
@narendramodi@Dev_Fadnavis
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 'मन की बात' या विशेष कार्यक्रमातून आज पुन्हा एकदा देशवासीयांशी संवाद साधला जाणार आहे. प्रगतीचा नवा विचार आणि प्रेरणेचा नवा अध्याय ऐकण्यासाठी सज्ज व्हा! 🇮🇳
📌 आज सकाळी ११ वाजता
पाहायला आणि ऐकायला विसरू नका.
@narendramodi@Dev_Fadnavis@NitinNabin
@SureshChavhanke धर्म योद्धा प्रखर तेजस्वी राष्ट्रवादी हिंदुत्ववादी सुदर्शन न्यूज के प्रमुख संपादक आदरणीय सुरेश चव्हाण जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं
#HBDSureshChavhanke
महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री, खामगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. आकाशदादा फुंडकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
@advakash
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रभारी म्हणून झालेल्या नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन!
@cbawankule