तिहास आणि कलाकृतीचा अद्भुत संगम म्हणजे कैरोचा 'सलाउद्दीन किल्ला'!
११७६ मध्ये शहराच्या संरक्षणासाठी बांधलेल्या या किल्ल्यात आजही 'अलाबास्टर मॉस्क'चा भव्य थाट पाहायला मिळतो. पण या सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतो तो पॅरिसने दिलेला एक 'न चालणारा' गिफ्ट.
#SaladinCitadel
जगातला सर्वात पहिला कागद कसा तयार झाला ?
इजिप्तच्या नाईल नदीकाठी सापडणाऱ्या 'पपायरस' वनस्पतीपासून हा निसर्गाचा कागद बनवला जातो. विशेष म्हणजे याला चिकटवण्यासाठी कोणताही गोंद वापरला जात नाही! इतकंच नाही, तर पिरॅमिड कसे बांधले गेले याची माहितीही याच जुन्या कागदावर सापडली आहे.
५००० वर्षे जुना गिझाचा 'द ग्रेट पिरॅमिड' आणि खूफू राजाचे रहस्य!
१५० मीटर उंच असलेल्या या भव्य पिरॅमिडमध्ये अडीच टन वजनाचे तब्बल २३ लाख दगड वापरले आहेत! हा पिरॅमिड 'खूफू' (Khufu) राजासाठी बांधला गेल्याची खास माहिती आमच्या छोट्या गाईडने दिली. व्हिडिओ नक्की पहा!
#GizaPyramids
इजिप्तची सफर आणि आमचा खास टूर गाईड! ज्याची फी आहे फक्त 'रोज एक आईस्क्रीम'! आणि बदल्यात तो आपल्याला रोज एक नवीन इजिप्शियन शब्द शिकवणार आहे!
आमच्या या गमतीशीर आणि माहितीपूर्ण इजिप्त सफरीत सहभागी होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आम्हाला फॉलो करा!
#EgyptTrip
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय श्री. शशिकांत शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या दि. बा. व्हिजन – स्वराज्य मिशन अंतर्गत ‘भूमिपुत्र स्वराज्य संकल्प सोहळ्या’ची निमंत्रण पत्रिका देऊन
वॉकिंग रॉक्स मित्र व ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था, खारघर आणि तेजस्वी महिला मंडळ, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दीपावली संध्या – मराठी व हिंदी गीतांची सदाबहार मैफिल’ या सुंदर कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित
शेतकरी कामगार पक्ष आयोजित भव्य रायगड स्तरीय रांगोळी रील्स स्पर्धा २०२६ !🌸
आपल्या कलेला द्या डिजिटल व्यासपीठ आणि आपल्या सुंदर रांगोळीच्या माध्यमातून जिंका आकर्षक पारितोषिक! 🏆
📅स्पर्धेचा कालावधी: ४ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२६
नवी दिल्लीतील रामलीला मैदानावरील 'इंडिया' आघाडीच्या (INDIA Bloc) सभेतील विराट जनसागर! देशात परिवर्तनाची लाट!
देशाच्या कानाकोपऱ्यातून नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जमलेली ही अलोट गर्दी देशातील बदलत्या राजकीय वातावरणाची आणि 'परिवर्तनाच्या लाटेची' साक्ष देत आहे.
@twitt_login शेतकरी कामगार पक्ष आयोजित भव्य राज्यस्तरीय रांगोळी रील्स स्पर्धा २०२६ !🌸
📅स्पर्धेचा कालावधी: ४ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२६
📲 सहभागासाठी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा आणि स्पर्धेचे नियम वाचून आपला सहभाग नोंदवा.
माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या असंख्य शुभेच्छांबद्दल खूप धन्यवाद!
माझे सर्व सहकारी आणि तुमच्या खंबीर साथीमुळेच माझा हा प्रवास शक्य झाला. तुमचा हाच विश्वास आणि प्रेम मला पुढेही चांगले काम करण्याची ऊर्जा देत राहील. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार!
उत्कर्षातून उन्नतीकडे...
दि. बा. व्हिजन -Fourth Batch
Social Leadership In A Rapidly Urbanizing Region
Presented by - Adv. Roshan Patil
भूमिपुत्रांना स्वतःच्या हक्काच्या आणि विकासाचे शिल्पकार बनवणारे नवी चळवळ..
#ChhatrapatiSambhajiMaharaj