चित्रपट: #Dridam
कालावधी 🎥: २ तास ७ मिनिटे
प्लॅटफॉर्म 📺: जिओ हॉटस्टार
तीन खून आणि एक बँक लूट याचा संथ गतीने investigation चा सरळ साधा प्रवास अतिशय धक्कादायक वळण घेतो आणि climax मध्ये अस काही होईल याबद्दल शंका पण येत नाही!
तुम्ही याचा climax predict करू शकत नाही!
#Dridam
🔺 एक हळूवारपणे उलगडणारा रहस्यमय तपास थ्रिलर, ज्यामध्ये घटनांना अधिक ठोस आणि रंजक आहे!
🔺 चित्रपटाने पूर्वार्धात संघर्षाची मांडणी बऱ्यापैकी केली आहे, पण उत्तरार्धातील तपासाचे भाग खूपच रंजक आहे!
🔺चित्रपट पूर्णपणे त्याच्या शेवटच्या भागावर अवलंबून आहे.
एकंदरीत, चांगला एक Investigating थ्रिलर आहे! 🤝
रेटिंग 🎥: 3.5 /5