@ruturajdyp दादा आपला मनकपूर्वक आभारी आहे. पण अजूनही विद्यापीठाने प्रॉक्टर्डबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही आणि लॉगइन साठी वेबकॅम compalsory allow करावा लागत आहे. ज्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम पण येत आहे. याबाबत लवकर action घेण्यात यावी .
तसेच, मॉक टेस्ट साठी अनिवार्य असलेला वेबकॅमचा विकल्प मुख्य परीक्षेसाठी अनिवार्य नाही म्हणजेच प्रोक्टर्ड पद्धतीने होणार नाही, विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
@prajaktdada Question bank च्या नावाखाली एका विषयाचे फक्त ५-५ प्रश्न दिले आहेत. निव्वळ विद्यार्थ्यांच्या मनाशी खेळ केला जातोय. परीक्षा तोंडावर आली असून अजून परीक्षेचे स्वरूप ठामपणे सांगितले जात नाहीये. हाच काय तो हिताचा निर्णय @samant_uday@FinalStudents@prajaktdada@unishivaji
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घेणार नाहीत. विद्यापीठाच्या नवीनतम परिपत्रकात प्रॉक्टर्ड पद्धतीचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे या विषयावर कोणतीही संदिग्धता विद्यार्थ्यांनी मनात ठेवू नये. आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
Question bank च्या नावाखाली एका विषयाचे फक्त ५-५ प्रश्न दिले आहेत. निव्वळ विद्यार्थ्यांच्या मनाशी खेळ केला जातोय. परीक्षा तोंडावर आली असून अजून परीक्षेचे स्वरूप ठामपणे सांगितले जात नाहीये. हाच काय तो हिताचा निर्णय @samant_uday@FinalStudents@prajaktdada@unishivaji