पी/उत्तर विभागातील दुय्यम अभियंता श्री. सागर राणे यांचा ३ वर्षांहून अधिक सेवा कालावधी संपूनही ते अद्याप कार्यरत आहेत. त्यांच्यावर अनधिकृत बांधकामांना पाठिंबा आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्वरित चौकशी करून पदमुक्त करण्यात यावे!⚫⚫ @mybmc@CMOMaharashtra#Mumbai#BMC#CORRUPTION
Bmc (B&F) JE संजय सोनवणे यांच्या आशीर्वादाने सिटी स्टार हॉटेलचे चिमणी बाहेर असल्यामुळे रस्त्यावरून चालणारे सर्व वृद्ध व महिला यांना मोठ्या प्रमाणात श्वास घ्यायला त्रास होत आहे. याबद्दल वारंवार तक्रार करू नये @mybmc अधिकारी कुठलीही दखल घेत नाही.@mybmcWardPN@Dev_Fadnavis
आज मला खूप अभिमान वाटतो की पी/दक्षिण विभागाचे डॅशिंग, सहाय्यक आयुक्त श्री संजय जाधव साहेब यांच्या आदेशाने महानगरपालिकेचे अधिकारी अनधिकृत हॉकर्स वर मोठी कारवाई पी/दक्षिण विभागात करण्यात आली आहे त्याबद्दल साहेब मी आपले आभार व्यक्त करतो 🙏🏻🙏🏻
@mybmcWardPS@mybmc@RavindraWaikar
मुंबईचे माजी उपमहापौर सुहास वाडकर यांच्या आशीर्वादाने त्यांचे कॉन्ट्रॅक्टर यांनी बीएमसीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर दुकान बांधल्या बाबत तक्रार अर्ज वारंवार करून सुद्धा नोंद घेण्यात आली नाही त्या विषयावर जाहीर निषेध ⚫
@mybmc@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mybmcWardPN

@mybmcWardPN@mybmc The server is not proper i have given a written complaint in 2022 but till today no necessary action is taken.
I am sure that some higher authorities are involved in unauthorised illegal structure. Please do the needful as soon as possible @mieknathshinde@mybmc@mybmcWardPN

Illegal structure and unauthorized work done near dindoshi Court , gokuldham @mybmcWardPN Request to @mybmc & @CPMumbaiPolice to take immediate action against said hoarding and structure bcoz it poses a threat to the lives of common people @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MPLodha