आज जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवड माझ्यासाठी सन्मानाबरोबरच मोठी जबाबदारी आहे. सर्वांना सोबत घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख आणि शेतकरीहिताचे काम करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. अविश्वास मी सर्वांना देतो..३/१