देवेंद्र फडणवीसचे नागपूर पोलिस
काल रात्री😢
पोलिसां सरकारच्या दाबाखाली वर्दीला खूप मोठा डाग लावून घेत आहेत, तुम्ही शपथ घेता, आणि वर्दी ही जनतेच्या रक्षणासाठी असते ना मग ही वर्दी जनतेच्या रक्षणासाठी नसून जनतेवर तुम्ही वर्दीचा गैर वापर करून घेत आहात
निषेध
#जंतरमंतर_नागपूर
गृहमंत्री अमित शाह ने अपनी "पुलिस" को दाढ़ी रखने की अनुमति दी है?
या यह भाजपा की अपनी प्राइवेट पुलिस है?
इन्हें "लेटरल एंट्री" से बहाल किया गया है या RSS, ABVP, बजरंग दल से सीधे चुन लिए जाने का कोई प्रावधान लाया गया है?
मोदी सरकार में कुछ भी संभव है!
@yadavtejashwi#RJD#India
मागील महिन्यात विज वितरण कंपनी matargaon bk
येथे मी एक विनंती केलेली की मला स्मार्ट मीटर सक्ती का? आणि आम्ही घरी नसता कर्मचाऱ्यांनी मीटर का लावले न विचारता बर लावले मग बिल 4 पटी मध्ये का येत आहे मला लेखी उत्तर द्या पण 30 दिवस झाले उत्तर मला मिळाले नाही उलट विज बिल वाढुन आले.
@MSEDCL@advakash@DilipSanandaINCमागीलमहिन्यात माझे वीज पुरवठा खंडित केला आहे त्यामुळे गेल्या महिन्यात अंधारात राहून तरी महावितरण कंपनीने मला आज बिल पाठवले आणि ते बघून मी चकित झालो.याचा अर्थ असा की आम्ही मागील महिन्यात अंधारात राहून सुद्धा 78unit वापरले आहे. हे कसे शक्य आहे?
@MSEDCL Kdhi karnar tumhi madat
विज पुरवठा बंद असल्या नंतर ही माझे 78 unit कसे जळले याचे मला नवल वाटते 1 महिना म्हणजे 30 दिवस अंधारात ठेवून पण तुम्ही माझ्याकडून पैसे उकळन्याचा प्रयत्न करत आहे.
78 unit घरात अंधार असल्यावर पण unit कसे जळले?
महोदय,
मी आपणास वरील तक्रार करत आहे की माझे वडील भीमराव दिनाजी इंगळे यांच्या नावे ग्राहक क्रमांक 297181070709 मीटर असून माझे जुने मीटर आपल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला पूर्वकल्पना न देता काढले व त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविले आहे. जुने मीटर चे येणारे बिल
"भीम आर्मी की स्थापना दिवस की आप सबको बहुत बहुत बधाई, युवाओं के आंदोलन को कमजोर नहीं पड़ने देना है..."
- धरने पर बैठे चंद्रशेखर आजाद बोले | @BhimArmyChief
हे महिन्याला आम्ही वेळोवेळी भरले आहे. तरीसुद्धा स्मार्ट मीटर लावण्याची गरज का? आणि तेही आम्हाला न विचारता घरी कुणी नसताना, न सूचना देता ही सक्ती कशासाठी ? याचे उत्तर अद्यापही मला मिळालेले नाही. नविन मीटर लावण्यापासून पूर्वीच्या मीटर च्या तुलनेत चार ते पाच पटीत बिल येत आहे तर
सुद्धा आमची वीज ही 1 महिन्या पासून बंद आहे. घरी लाइट कट नसताना सुद्धा मला बिल वाढून आले आहे. याच्या आधी मी 22/06/2026 ला स्मार्ट मीटर व बिल वाळून आले कसे याची लेखी माहिती आमच्या जवळच्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.माटरगांव बु
यांना मागितली पण आज 1 महिना पूर्ण झाला
सुद्धा आमची वीज ही 1 महिन्या पासून बंद आहे. घरी लाइट कट नसताना सुद्धा मला बिल वाढून आले आहे. याच्या आधी मी 22/06/2026 ला स्मार्ट मीटर व बिल वाळून आले कसे याची लेखी माहिती आमच्या जवळच्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.माटरगांव बु
यांना मागितली पण आज 1 महिना पूर्ण झाला