आज देश के परिवारों पर बहुत बोझ है। वे अपने बच्चों के सपनों के लिए सबकुछ कुर्बान करने को तैयार हैं।
मगर इन युवाओं का सपना पूरा करने की जिम्मेदारी देश की है।
क्योंकि देश के परिवार टॉप 5 परीक्षाओं के लिए जितनी एग्जाम फीस देते हैं, सरकार उतना बजट 5 मंत्रालयों को देती है।
- सुनिए, नेता विपक्ष श्री @RahulGandhi और UPSC Aspirant के परिवार के साथ बातचीत 👇
उद्धव जी के पास 9.5 लाख करोड रुपए है
जबकि भारत के सबसे अमीर उद्योगपति अंबानी के पास 7.7 लाख करोड रुपए है
जबकि पूरे भाजपा के पास
10000 करोड रुपए है
भाई ऐसे लोगों का इंटरव्यू क्यों लेते हो
जो जगहहसाई कराए 🤣
'CAG will need to look at how Opposition MPs, MLAs, even opposition municipal councillors are being denied development funds.." The most serious charge on how defections are encouraged is being made by a three time Shiv Sena UBT MP @AGSawant . Listen in:
गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेलं असंच चालू राहणार असेल तर निवडणूकांचा घाट कशाला घालायचा?! इतका खर्च तेही जनतेच्या पैशातून का करायचा?! त्यापेक्षा डायरेक्ट नेमणूकाच करा!
किंवा दिखावाच करायचा असेल तर
स्वतःचेच २,३ उमेदवार उभे करा. म्हणजे कोणीही निवडून येवो, सगळा मामला घरच्या घरीच राहील!
आणि पुन्हा सर्वोच्च न्यायालयावरही ताण नको, त्यांनाही केसेस चार चार वर्ष लांबवत ठेवायला नको! एकदम सगळं सोप्पं होऊन जाईल!
आणि अजून एक. मतदान हा शब्द आता बदलला पाहीजे! जनतेचं ‘मत’ ह्याला आता काडीमात्र किंमत राहीलेली नाही! तिचा आदर केला जात नाही!
स्वार्थाने सगळं बरबटून गेलेलं आहे! विचारधारा, निष्ठा, नितीमत्ता, उत्तरदायित्व, जबाबदारी आणि लोकांसाठी राजकारण वगैरे सगळं कधीच संपलेलं आहे!
(अपवाद वगळता वगैरे म्हणण्यात काही अर्थ नाही. कोणावरच आता शंभर टक्के विश्वास टाकू शकत नाही)
तूम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक असा.. पण सुदृढ लोकशाहीसाठी विरोधी पक्षसुद्धा सुदृढ असणं खूप गरजेचं आहे.
असो! आपण आपलं वेळेवर सर्व कर भरत, मूलभूत सोयीसुविधांसाठी झगडत ही सर्कस पहात राहूया!
आणि स्वतःचीच कीव करत राहूया!
आमचा ईशान्य मुंबईचा ढगळ शर्टवाला झोपाळू भामटा सुद्धा शिंदेंच्या गटारात गेला म्हणे.हा पवारांचा नव्हता,ठाकरेंचाही झाला नाही.भांडुपचं वाचनालय तेवढं पापक्षालन.बाकी कलंकशोभाच आहे.आता मुलीला आमदार केलं की तंगड्या वर करून लोळायला मोकळा.
People should stop cursing n blaming Sanjay Raut for current situation of ShivSena (UBT).
He is the only one (more than UBT himself) is holding the fort for so many years.
He first is heart patient n has a few stents in his heart. He has only two daughters who are far away from politics.
Being fully aware that criticising Modi, Shah n BJP everyday can land him in trouble, he criticise them. He is the one who keeps Shiv Sena relevant at national level.
He was put in a jail for a few months on charges that fell flat in court. But he went to jail n didn't switch sides or reduced his criticism.
He is the one who striked deal with Sharad Pawar to form MVA n make UBT CM.
Humiliation of ShivSena by BJP goes back to BJP-Sena alliance in power in 2014-19. When Fadnavis had make UBT to wait for hours in mantralaya. Later Amit Shah refused to give promised CMship to Sena.
I don't think Raut, apart from his loyalty, has any reason to fight so hardly against this powerful govt.
भारत की शिक्षा व्यवस्था आज सिर्फ़ एक वसूली तंत्र बन गई है।
ज़रा सोचिए - देशभर के परिवार जितना पैसा सिर्फ़ NEET की तैयारी पर ख़र्च करते हैं, वो भारत सरकार के पूरे शिक्षा बजट के बराबर है।
आज कोटा से, और देश के हर कोने से, लाखों युवा एक सुर में कह रहे हैं - इस व्यवस्था ने हमारे साथ अन्याय किया है।
हर युवा अलग है, पर सबकी कहानी एक - या तो सपने देखने नहीं दिए गए, या देखे हुए सपने तोड़ दिए गए।
‘छात्रों की गूंज’ सिर्फ़ अभियान नहीं - एक क्रांति है। हमें एक ऐसी व्यवस्था बनानी है जो आपको बड़े सपने देखने का हक़ दे और आपकी ज़िंदगी गिरवी रखे बिना, उन्हें पूरा करने में आपका साथ दे।
#ChhatronKiGoonj
"बापाचा सौदा, भवानीच्या शपथा...", शिवसैनिक भडकले
.
.
'ऑपरेशन टायगर'मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; पुण्यातून शिवसैनिकांची मोठी प्रतिक्रिया!
शिवसेना (UBT) पक्षाचे काही खासदार संपर्काबाहेर असल्याच्या वृत्तामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसैनिकांनी आपली भूमिका स्पष्ट करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या या नव्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात नेमकं काय शिजतंय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Political Stir in Maharashtra: Pune Shiv Sainiks React to 'Operation Tiger' Rumors
Amid intense speculation about a few Shiv Sena (UBT) MPs being unreachable under the rumored 'Operation Tiger', party workers in Pune have reiterated their unwavering support for Uddhav Thackeray. Catch the latest political updates, ground reactions, and what this means for Maharashtra's political landscape.
#OperationTiger #MaharashtraPolitics #ShivSenaUBT #UddhavThackeray #thodkyaat
अमुक आजारी पडला मला नेते भेटले नाही तमूकच्या घरी ते झालं मला नेते भेटले नाही अशी कारण सांगणाऱ्या लोकांच्यासाठी मराठवाड्यात एक म्हण आहे निनांद्याला 12 बुद्ध्या ...
ज्याला नांदायचंच नसतं तो बारा कारण सांगतो.
अशा पोस्ट फिरवणारे जे अर्धवटराव आहेत त्यांनी हे जरा नीट समजून घ्यावं, दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब गेले.
भरल्या ताटावरून गडी गेला...!
अवघा महाराष्ट्र हळहळला... आम्ही परळीकर म्हणून तर शोकसागरात बुडालेले होतो. ज्या मुंडे साहेबांचा उभा जन्म भाजपामध्ये गेला. ज्यांनी भाजपाचे निवडणूक चिन्ह कायम आपल्या तोंडी असावं म्हणून आपल्या लेकीचं नाव पंकजा ठेवलं.
त्या मुंडे साहेबांचा मृतदेह परळीत आल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की ज्या पक्षासाठी त्यांनी आपला देह झीजवला त्या पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंत्यविधीला येतील मात्र मोदी शहा अंत्यविधीला आले नव्हते.
पण हे कारण सांगत पंकजा मुंडे यांनी पक्ष सोडला नाही...!
त्यामुळे असल्या बालिश चर्चा करणाऱ्या लोकांनी नीट लक्षात ठेवाव ज्याला नांदायचे तो कसाही नांदतो.. पद असलं काय नसलं काय नेत्याने विचारलं काय नाही विचारलं काय कारण त्याची बांधिलकी ही विचारांशी असते...
- प्रा सुषमा अंधारे
शिवसैनिक
एखादा उमेदवार एका चिन्हावर उभा रहातो. दुसरं चिन्ह असलेल्या पक्षाच्या उमेदवाराविरूध्द लढतो. कार्यकर्ते जीवापाड मेहनत घेतात. उमेदवार निवडून आणतात.
मग काही दिवसांनी,
निवडून आलेला उमेदवार ज्यांच्याविरूध्द लढला त्यांच्याच बाजूला जातो.
असं झालं तर त्या लाखो मतदारांच्या मताची काय किंमत? आणि, जीवापाड मेहनत घेऊन प्रचार करणाऱ्यांची?
कुठवर चालणार हे? कुठल्या प्रकारची लोकशाही म्हणायची ही?
न्यायालय आपणहून काही करू शकत नाही का?
इतकं झाल्यावरही,
नागरिकांनी निवडणुका आणि लोकशाहीवर विश्वास कसा ठेवायचा?
कोटा में आप सभी के बीच आकर मुझे बहुत खुशी और गर्व हो रहा है।
मैं यह साफ़ करना चाहता हूँ: यह कोई राजनीतिक बैठक नहीं है। यह
आपके और आपके भविष्य के बारे में है। आज की शाम आपके बारे में
है.आप किन हालात से गुज़र रहे हैं और रोज़ाना किन चुनौतियों का
सामना करते हैं, इस बारे में है।
: नेता प्रतिपक्ष श्री @RahulGandhi जी
📍 कोटा, राजस्थान
Non provision of Funds by the Government to the elected representatives can be an issue of the Privilege of the House.
But, Privilege of Modi-Shah Regime seems to be above, the Privilege of the House.
This is the real ‘Gujarat Model’.
This Model is also responsible for Surat Lok Sabha PC and many constituencies in local body elections, returning Unopposed candidates.
Brand ‘Modi’ has successfully aroused, curated and used the naturally found, undemocratic instincts, in the Indian political life, with a sting of Communal politics and fraudulent anti-Corruption rhetoric.
The Caracass of Indian Democracy now stands buried beneath ‘Keshav Kunj’ in New Delhi.
P.S. - The naive citizenry celebrating Modi Regime and scoffing and mocking at the defections engineered in the opposition parties, are not guilt free but equally complicit in this ‘murder’, by their inaction.
CONFIRMED: Six Shiv Sena (UBT) MPs have reportedly submitted letter to Lok Sabha speaker asking to merge in Shiv Sena (Shinde). NDA tally will now go upto 320 and counting. One rebel MP tells me: ‘we were told if you want funds for your constituency, switch!’ Operation Lotus 2.0 no longer needs flowers. Just a funding formula. Yeh hai aaj ki rajneeti! 🙏
तुमच्या विषयी आदर होता...तो संपला!
स्वाभिमानापेक्षा भाजपच्या पायाशी जाऊन बसणे, तळवे चाटणे हे ज्यांना योग्य वाटते ते छत्रपतींच्या मातीतील असू शकत नाही!
महाराष्ट्राची माती लढायला शिकवते, सरपटायला नाही! #लोकशाही
*“आज” माझा नाही पण... “उद्या” नक्कीच माझा आहे. तोपर्यंत सोसावं लागेल, सहन करावं लागेल. त्यावेळी जी लोकं बाळासाहेबांच्या शिवसेनेला सोडून गेलेली आहेत त्यांना पश्चाताप होईल पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल!!*
*शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे*