“Serious questions over the missing 4 kg silver brick donated by Shiv Sena for the Ram Mandir construction in Ayodhya.
Uddhav Thackeray ji had generously contributed ₹1 crore + this sacred silver brick in the presence of thousands of Shiv Sainiks & saints. Yet, years later, no receipt or update from the Trust.
Where has it gone? Time for full investigation & accountability!
#RamMandir #ShivSena”
"Agreed with what you said. But what about the traffic issues on the same road that are under your control? Residents face daily congestion due to illegal parking, yet no action is being taken. Kindly address this issue as well. @MTPHereToHelp”
@Avishkarshingde कृपया लक्षात घ्या की, याबाबतीत (@MYBMC) तुम्हाला सर्वात योग्य प���रकारे मदत करू शकतात. त्यामुळे, यासंदर्भात मदत करण्यासाठी त्यांना विनंती करत आहे.
🚨२ वर्षा पासून तकार करतोय🚨
२ सहायक आयुक्त बदले तरी
बाजार रोड वांद्रे पचिम च्या फेरीवाल्यांना @mybmc हटवू शकत नाही?
@MumbaiPolice@TawdeRitu
झोपले आहे का समंदित विभागाचे अधिकारी?
कोणाला घाबरून कारवाई केली जात नाही? @mybmcWardHW
🚨२ वर्षा पासून तकार करतोय🚨
२ सहायक आयुक्त बदले तरी
बाजार रोड वांद्रे पचिम च्या फेरीवाल्यांना @mybmc हटवू शकत नाही?
@MumbaiPolice@TawdeRitu
झोपले आहे का समंदित विभागाचे अधिकारी?
कोणाला घाबरून कारवाई केली जात नाही? @mybmcWardHW
ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील -
"जनतेच्या सेवेसाठी ₹१४.७ कोटींचा निधी मंजूर झाला, पण खर्च फक्त ₹१५ लाख! ४० कामांसाठी निधी मंजूर असूनही एकही काम पूर्ण नाही. आणि वर म्हणायचं निधी मिळत नाही म्हणून पक्ष बदलला? जनतेला उत्तर द्या निधीचा वापर का झाला नाही?
#maharashtra
Lionel Messi: 18 years and 357 days old
Lamine Yamal: 18 years and 343 days old
Lamine Yamal scored his first World Cup goal at just 14 days younger than Messi was when he scored his first 😮
कर्���ाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी सौ. रश्मीवहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते.
@DKShivakumar @AUThackeray @rautsanjay61
आज शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उसळलेला निष्ठावंतांचा अथांग महासागर संपूर्ण देशाने पाहिला!
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे, आमचा एकही शिवसैनिक खचलेला नाही, तर गद्दारांना धडा शिकवण्यासाठी पेटून उठला आहे!
शिवसेनेची पाळेमुळे महाराष्ट्राच्या मातीत आणि प्रत्येक मराठी मनाच्या हृदयात घट्ट रुजली आहेत. हीच ���थांग गर्दी उद्या महाराष्ट्रातून गद्दारांचे अस्तित्व आणि ही घाणेरडी वृत्ती संपवून भगवा दिमाखात फडकवणार!
हा स्वाभिमानाचा एल्गार आहे!
लढणार... आणि गद्दारांना गाडून पुन्हा एकदा जिंकणारच!
Nearly 11 PM and mud-cleaning work at Bandra Lake is still underway, causing disturbance to residents. Was permission granted for night-time work? Why are the authorities and Mumbai Police silent?Immediate action and clarification required.
@mybmc @CPMumbaiPolice