आप इससे समझिए कि क्या थे मनमोहन सिंह और क्या थी कांग्रेस की सरकार !
समय था 2009 का, केंद्र में कांग्रेस की सरकार थी और महाराष्ट्र में भी कांग्रेस की सरकार थी, इसी वक़्त
मुंबई में Sony TV पर एक Comedy Circus न��म से प्रोग्राम आता था, इस प्रोग्राम में
खुलेआम मनमोहन सिंह और सोनिया गांधी का मज़ाक बनाया जाता था, किसी भी कलाकार या किसी भी चैनल के मालिक को डर नहीं रहता था,
यह डर इसलिए नहीं रहता था क्योंकि कांग्रेस की सरकार "अभिव्यक्ति की आजादी" और "डेमोक्रेसी की वैल्यूज" को सर्वोपरि रखती थी,
क्या आज किसी चैनल या कलाकार की औकात है जो सत्ताधीशों के मज़ाक में एक शब्द भी बोल सके?
प्राजक्ता माळी यांचा गैरसमज झाला असेल तर त्यांचा त्यांनी तो दूर करावा मी काय बोललो तो व्हिडीओ परत पाहावा मी माफी वगैरे तसलं काही मागणार नाही.
त्यांनी माझा निषेध केला मी त्यांचा निषेध म्हणून त्यांचा हास्यजत्रा कार्यक्रम पाहणार नाही.हा विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आमचा माणूस गेला आहे ज्याचं जळत त्याला क��त- सुरेश अण्णा
��वार साहेबांनी तरुणांच्या हाती बंदूक, जातीधर्माचे गोटे न देता त्यांच्या हाती डिग्रीचे सर्टिफिकेट देणाऱ्या शिक्षण संस्था उभारल्या. नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर देणाऱ्या औद्योगिक वसाहती व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या इमारती उभारल्या. अशा नेत्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
विधानसभा निवडणूक मतदानाच्या दिवशीचा परळी मतदारसंघातील हा व्हिडीओ आहे यामध्ये कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल फड पोलिसांवर आणि इतर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशी दमदाटी करत आहेत एकदा पहा.
पन्नास वर्षांत या महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात प्रत्येक वेळी घट्ट पाय रोवून, अनेक वादळे झेलून, अनेक टीका सहन कर��न, अनेक आरोपांना पुरून उरलेला, जीवघेण्या आजारालाही हरविणारा, राज्याचेच नव्हे तर देशाचे नेतृत्व करण्याची कुवत असलेला, स्वतःच्या ताकदीवर नवीन पक्ष उभा केलेला, शेती, उद्योग, कृषी-औद्योगिक क्रांती, फळबागा, नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शिक्षण, पायाभूत सुविधा असा समग्र विचार देणारा नेता कोण आहे असा प्रश्न जर इतिहासात कोणी विचारला तर इतिहास एकच नाव सांगतो.... शरद पवार !!
साहेब ❤️
साहेब, शतायुषी व्हा..
भारतीय राजकारणातील महामेरू, महाराष्ट्राचा सह्याद्री, पद्मभूषण आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
समाजकारण, राजकारण, कृषी, कला-क्रीडा, शिक्षण, साहित्य, संस्कृती, विज्ञान, पर्यावरण, ग्रामीण विकास, आरोग्य व स्वच्छता, रोजगारनिर्मिती, उद्योगनिर्मिती अशा कित्येक क्षेत्रांमध्ये आदरणीय पवार साहेबांनी आपले अमूल्य योगदान दिलेले आहे..
कितीही संघर्ष वाट्याला आला, तरी संघर्षातून यशाची वाट काढून जगायला शिकवणाऱ्या या मानबिंदूला सलाम..
साहेब, आपल्याला उदंड आयुष्य लाभो, आपल्या हातून महाराष्ट्राची अविरत सेवा घडो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!
#sharadpawar #saheb #शरद_पवार #साहेब #वाढदिवस #birthday #शुभेच्छा
आज दिल्ली येथे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे सहकारी खासदार उपस्थित होते.
@PawarSpeaks@INilesh_Lanke@amarkale_speaks
📍६ जनपथ, नवी दिल्ली
शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी, तरुणाई यांच्या हिताची जपणूक करणारे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची आज दिल्ली येथे भेट घेत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
@PawarSpeaks@Jayant_R_Patil@NCPspeaks#VisionaryPawarSaheb #HappyBirthdaySharadPawarSaheb #harshvarrdhanpatil
#NationalistCongressPartSharadchandraPawar #ncpsp
महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या दिशेने घेवून जाण्यात मोलाचे योगदान दिलेले, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेले दूरदर्शी, कणखर, पारदर्शी आणि संवेदनशील मनाचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री आदरणीय शरद पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला दीर्घायुरारोग्य लाभो, हीच प्रार्थना!
.
.
#SharadPawar #happybirthday
.
.
@PawarSpeaks@supriya_sule@ncp
देशाचे नेते व आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आपणांस जन्मदिनी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ...!
महाराष्ट्राचा मानबिंदू आणि आद्य महाराष्ट्रा��्या जडणघडणीत मोलाचे योगदान असणारे #शरदचंद्रजी पवार साहेब यांचे केवळ राजकीयच नाही तर देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि कृषी जडणघडणीत ही मोलाचे योगदान आहे.
साहेब, आपण शतायुषी व्हावे, याच सदिच्छा ..!
गेली ६ दशकं ज्या धोरणी नेत्याच्या सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीने आपल्या राष्ट्राला-महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेलं त्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीची आदरणीय पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार साहेब यांची सदिच्छ भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..!
#पवारसाहेब_शतायुषी_व्हा #VisionaryPawarSaheb
माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे आदरणीय दैवत, पुरोगामी विचारांचे ज्वलंत व्यासपीठ, पद्मविभूषण, खासदार मा. ना. शरदचंद्रजी पवार साहेब आपणांस वाढदिवसाच्या अगणित हार्दिक शुभेच्छा!
आधुनिक विचार ठेवून काम करणारे आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने केलेली प्रगती ही आजही देशासाठी व इतर राज्यांच्या साठी दिशादर्शक आहे. स्वाभिमानाच्या लढाईत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत लढण्याची संधी मिळाली ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अभिमानाची गोष्ट आहे.
या वयातही साहेबांची जिद्द, ऊर्जा थक्क करणारी आहे. त्यांचे मन तरूण आहे. काही वर्षांपूर्वी साहेबांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. मात्र ऑपरेशन होऊनही साहेब निवडणुकीच्या प्रचारात उतरले. संसदेचं सत्र असतानाही त��� भाषण करायचे, भूमिका मांडायचे. तोंडातून कधीतरी रक्तस्राव व्हायचा तरी साहेब कधीच डगमगले नाहीत. देशभरात आजही लोक म्हणतात की, देशाला दिशा देणारा एक नेता महाराष्ट्रात आहे, ते म्हणजे खा. शरद पवार साहेब...
जेव्हा पक्षाचा पडतीचा काळ होता तेव्हाही हिंमत वाढवण्याचे काम साहेबांनी केले. त्यामुळे साहेब महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून तमाम देशभरातील जनतेला परिचित आहेत. साहेब.. आपले हे मार्गदर्शन नेहमीच लाभत राहो. आपल्याला उत्तमोत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा आजच्या दिनी व्यक्त करतो.
@PawarSpeaks
@NCPspeaks
#SharadPawar #शरद_पवार #साहेब #PawarSaheb #महाराष्ट्र #Maharashtra #वाढदिवस #शुभेच्छा #HappyBirthday #SharadPawarSpeaks #राष्ट्रवादी #NCPSP
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब @PawarSpeaks ���ज आपला जन्मदिन. त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!
📍६ जनपथ, नवी दिल्ली
आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी साहेबांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
@PawarSpeaks
देशाच्या समाजकारण आणि राजकारणातील ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.ग.) पक्षाचे अध्यक्ष , पद्मविभूषण - माजी केंद्रीय मंत्री, खासदार @PawarSpeaks यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
@NCPspeaks#sharadpawarspeaks