Adarsh Vidya Sanstha was established by eminent personalities in Badlapur with a vision n a noble objective of nurturing educational culture in Badlapur in 1961
आपल्या संस्थेच्या हिरक महोत्सवा बरोबरच आदर्श महाविद्यालय रौप्य महोत्सव साजरा करत आहे
त्यामुळे जुलै महिना हा कार्यक्रमांनी भरगच्च आहे
गुरुवार ४ जुलै
सकाळी ९ वाजता
ह.भ.प. श्री चारुदत्त आफळे यांचे कीर्तन... https://t.co/gFspKfYgvd