@mpsc_office 2 वर्षे झाली अद्याप अभियांत्रिकी संवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्या��ना नियुक्ती मिळाले नसून, सरकारी काम आणि दोन दोन दोन वर्षे थांब अशी कटु अवस्था गतिमान सरकारी यंत्रणाची झाली आहे तर लवकरात लवकर नियुक्त्या द्यावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
मा. सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र — MES-2023 द्वारे निवड झालेल्या सर्व सहाय्यक अभियंता गट-2 अधिकाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत विलंब होत आहे. जॉइनिंग प्रक्रिया गतीमान करून विभाग/प्रदेश निवडीची लिंक तातडीने सुरू करण्यात यावी, ही नम्र विनंती#MES2023#PWD @CMOMaharashtra
@MahaDGIPR PWD AE2 pre exam 2023,main exam 28 Jan 2024, main result 27 Jan 2025 , final interview result may 2025 ....joining चा पत्ता नाही आजुन. 3 वर्षे एका joining साठी.
@MahaDGIPR “MPSC 2023 (Maharashtra Engineering Services) — it’s been almost three years, and we are still waiting for our appointments. Kindly expedite the process at the earliest.”
महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2023.
जाहिरात दिनांक -२४ फेब्रुवारी 2023,
जाहिरात येऊन दोन पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत तरीही अद्याप उमेदवारांना नियुक्ती भेटली नाही, करूया तत्काळ नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती 🙏
#MPSC_MES_Joining_2023@Shivendraraje11@CMOMaharashtra
@zpnashik
येथे ४ वेळेस कागदपडताळणी झाली असून JE(civil) व CEA ची अंतिम निवड यादी अजून जाहीर नाही. प्रक्रिया ��चारसंहितेत अडकल्यास मुलांचे नुकसान होईल. जिल्हाधिकारी
@jalaj1987
@zpnashik
CEO
@ashimamittal01
यांनी निवड समितीला वेळ देऊन भरती प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी ही विनंती
@zpnashik येथे ४ वेळेस कागदपडताळणी झाली असून JE(civil) व CEA ची अंतिम निवड यादी अजून जाहीर नाही. प्रक्रिया आचारसंहितेत अडकल्यास मुलांचे नुकसान होईल. जिल्हाधिकारी @jalaj1987 व @zpnashik CEO @ashimamittal01 यांनी निवड समितीला वेळ देऊन भरती प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी ही विनंती .
मागिल 10 दिवसांत विद्यार्थ्यांनी जलसंपदा आणि ग्रामीण पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks साहेब आणि @Dev_Fadnavis साहेब मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब यांना भेटून निवेदन दिले.
हॅलो प्रिय आयोग @mpsc_office
१) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
२)अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
जाहिर करा निकाल किंवा सांगा किती अजून लागणार वेळ .....पण मूग गिळून गप्प राहू नका ....
#FSOCIVILMAINSRESULT23
Respected @jalaj1987 sir, this is the scenario of suicidal cases in maharashtra among students. In competitive exams, the major factor for students depression is the slower govt system process. The same we can see in the @zpnashik case, results are pending for a long time. (1/3)
@zpnashik भरती २०२३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या अंतिम निवड यादी आजह��� प्रलंबीत. प्रारूप निवड यादी जाहीर करून कागद पडताळणी पार पडून आज एक महिना उलटला आहे . निवड समितीला ��जून किती वेळ हवा आहे, अजून किती संथ गतीने काम करणार आहात .@jalaj1987
@zpnashik भरती २०२३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या अंतिम निवड यादी जाहीर करण्यास नाशिक जिल्हा परिषद विलंब करत आहे. सदर संवर्गाची कागदपडताळणी होऊन एक महिना उलटला आहे. परिक्षार्थी अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत आहेत.
@jalaj1987@ashimamittal01 (१/२)
एकीकडे ग्रामविकास मंत्री @girishdmahajan आणि सचिव हे लवकरात लवकर नियुक्ती देऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु @zpnashik संबधीत जिल्हा प्रशासनातर्फे दिरंगाई होत आहे असे दिसते.
@zpnashik भरती २०२३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या अं���िम निवड यादी जाहीर करण्यास नाशिक जिल्हा परिषद विलंब करत आहे . बेरोजगार अभियंते त्यांनी मेहनतीने मिळवलेल्या रोजगाराच्या परीक्षेत आहेत.
@jalaj1987 सर कृपया आम्हाला लवकर नियुक्तीपत्र द्यावे .
Respected @mpsc_office २८ जानेवारी २०२४ रोजी MPSC CIVIL ENGINEERING MAINS-२०२३ Descriptiveपरीक्षा झाली.७ महिने होत आले अजून Result लागला नाही.Enginering चे लाखो पेपर १महिन्यात चेक होतात मग आमचे ४-५ हजार पेपर का नाही? @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@degree_holders@Mpsc_Andolan
Respected @mpsc_office २८ जानेवारी २०२४ रोजी MPSC CIVIL ENGINEERING MAINS-२०२३ Descriptiveपरीक्षा झाली.७ महिने होत आले अजून Result लागला नाही.Enginering चे लाखो पेपर १महिन्यात चेक होतात मग आमचे ४-५ हजार पेपर का नाही? @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@degree_holders@Mpsc_Andolan
@zpnashik ���रती प्रक्रिया २०२३ अंतर्गत झालेल्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या भरतीचे कागदपडताळणी अनुक्रमे २४ व २६ जुलै रोजी पूर्ण झाले आहे. सदर भरतीची अंतिम निवड यादी अजून @zpnashik ने प्रसिद्ध केलेली नाही. (१/३)
@ashimamittal01 @CMOMaharashtra