अब्दुल मुहम्मद तालिब नावाच्या नागपूरच्या मुलाने NEET साठी मला अबू धाबी सेंटर आले, बघा सावळा गोंधळ म्हणून बोंब मारायला सुरुवात केली. अर्थातच मिडियाने मुद्दा उचलून धरला. राहुल गांधी पण बोंबलत आला (त्याला दुसरे काही येतच नाही).
NTA ने अब्दुल मुहम्मदचे ऑनलाईन ऑडिट ट्रेल तपासले तर त्याने स्वतःच पूर्वीचे सेंटर बदलून अबू धाबी निवडले होते असे दिसले.
NTA ने तसे जाहीरही केले.
मग काडीची माहिती नसलेले पत्रकार आणि विरोधक बोंब मारत आले की अबू धाबी निवडूच कसे दिले जेव्हा परीक्षा फक्त भारतात होते.
मग NTA ने परत जाहीर केले की भारताबाहेर अबू धाबी सह जगातील १४ शहरात परीक्षा होतात.
आणि हे सगळे झाल्यावरही NTA ची काहीही चूक नसतानाही NTA ने अब्दुल मुहम्मदला त्याला हवे ते सेंटर दिले.
समस्त मीडिया, विरोधक विशेषतः राहुल गांधी,
सरकार, कुठल्याही संस्था यांच्या कारभारावर टीकाच करू नका असे मी म्हणतच नाहीय...
पण टीका करण्याआधी खरे�� काही चुकीचे घडले आहे की नाही ते तरी बघाल की नाही?
यह कविता उन हिंदुओ लड़कियोंके लिए हे जो लवजिहादको समझना नहीं चाहती है
पाला जिन मां-बापने तुमको,
छोड़के उनको चली जाती हो,
हिन्दू🚩परिवारमें पलकर तुम मु��्लिम घरकी शोभा बढाती हो,
जब हम🚩सनातनी हिंदू धर्मप्रेमी तुमको,लवजिहाद समझाते तो हमको बुरी बातें सुनाती हो🔥😡🔥😡
🔥लव्हजिहाद-1
प्रियंकाचे लग्न सर्वांच्या आशीर्वादाने संपन्न झाले... ❤️🙏
आज मन खूप भरून आले आहे...
काही वर्षा���पूर्वी अडीच वर्षांची एक निरागस मुलगी आयुष्याच्या वळणावर एकटी पडली होती. डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले होते. जगाचे काहीच भान नसलेल्या त्या चिमुकलीच्या डोळ्यांमध्ये अनेक अनुत्तरित
मनःपूर्वक आभार.
प्रियंका, तू जन्माने माझी मुलगी नसलीस तरी मनाने आणि मायेने कायम माझीच मुलगी राहशील...! ❤️
नवदांपत्याला सुखी, समृद्ध आणि आनंदमय वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🙏✨
लाज वाटतेय लाज राज ठाकरे तुमच्या असल्या बोलण्याची😡
भरसभेत आपण काय बोलतोय याचे भान आहे काय❓️
ऐवढा रिकामपणा आला काय,की कोणाचे कुरळे केस कुठे आहे हेच बघत बसता❓️
व्यंग करण्याचीही कला असते.हा जो प्रकार केलाय ना त्याला किळसवाणा प्रकार म्हणतात🤷
मराठ्यांचे मनगट बोलले ते आवडले,खरच👌
कलकत्ता येथे मेडिकलचे शिक्षण घेत असताना नारायणराव सावरकर हे त्यावेळी तिथेच होते. जंगल सत्याग्रहामध्ये भाग घेतल्यामुळे त्यांना एक वर्षाची कारावासाची शिक्षा झाली होती. संघटनेच्या माध्यमातून, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे भगवान श्रीकृष्णांनी दिलेले वचन पूर्ण केल्यासारखे आहे. युगपुरुष डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏 संसदेच्या आवाराम���्ये खरे तर डॉक्टरांचा पूर्ण पुतळा पाहिजे!
@MrMishra अब्दुल मियां
क्यों अपनी अम्मी खुदवाने बार बात आ जाते हो, तुम अपने मौलाना और हल्ला में खुश रहो।
तुमको क्या करना है साधु, महात्मा से।
अगर तुमसे नहीं देखा जा रहा है तो शुरुवात अपने मौजहब से क��ो, यहां क्यों घुसे पड़े हो।
सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारं आणि जुन्या नव्या पिढीशी अभिनयाच्या धाग्याने जोडलं गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेता चंद्रकांत गोखले...अभिनयाचा वारसा जोपासताना त्या��डे केवळ उत्पन्न नि व्यवसाय साधन म्हणून न पाहता त्याचा आनंद घेतला आणि लोकांना दिला.आज पुण्यतिथी
पक्���फुटीला- सुप्रीम कोर्टही जबाबदार
पक्षफुटीला- गद्दार जबाबदार
पक्षफुटीला- भाजप जबाबदार
पक्षफुटीला- अरे ते कसले टायगर!
पक्षफुटीला- अरे आम्हीच टायगर!
पक्षफुटीला- आता आमचं ऑपरेशन तुडवा!
पक्षफुटीला- काल रात्री त्यांना हॉटेल लीलामधून राजस्थानला हलवलंय (मग आज दिल्लीत कोणाची वाट पाहत बसला होतास?)
पक्षफुटीला- काल रात्री त्यांना दहा कोटी मिळालेत (तरी पण व्हीप जारी करून आज तासभर वाट पाहिलीस येड्या?)
पक्षफुटीला- कीडा, मुंगी, मुंगळा, डास, माशी, चतुर, टाचणी, चिलटं, वांग, बटाटा बोकड, मासा सगळे जबाबदार. पण घरकोंबडा नाही जबाबदार.
#धुरंधर लॉजिक ✌️
--शिवानी गोखले
उद्धव ठाकरे 105 आमदार सत्ता नसताना ही अडीच वर्ष एकत्रित ठेवून कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्रात रूग्णांना मदत करून कोरोना होईपर्यंत जनसेवा करणाऱ्या देवेन भाऊच्या कार्याला 'नेतृत्व' म्हणतात🎯
ना आमदार फुटले ना जनसेवेत कमतरता,कठीण काळात नेतृत्वगुण दिसतात🦾🚩
#शिकावे@Dev_Fadnavis
उद्धव झाला, आदित्य झाला, तेजस झाला, रश्मी झाली, मिलिंद नार्वेकर झाला, राज झाला, अमित झाला, सरदेसाई झाला...
आणि आता काल परवा शेवटी शर्मिला झाली...
सगळ्यांनी सिद्ध केलं की ठ��करे कुटुंबातील सर्व माणसं Low-IQ आहेत !!!
#JustAnObservation
आपल्या विचारांतून आणि शिकवणुकीतून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या, स्वराज्य निर्मितीचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन🙇♀️🫡🙏🙏🚩🚩 #Jijamata🙏 #जिजाऊ माँ साहेब
अवघ्या विश्वाला ज्यांचा अभिमान वाटतो असा थोर सुपुत्र घडविणाऱ्या थोर आऊ राजमाता 'जिजाबाई शहाजीराजे भोसले' यांचा आज स्मृतिदिन.
आऊसाहेब आपणांस मानाचा मुजरा.. 🙏