प्रति,
आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि देणगीदार,
सर्वांना नमस्कार 🙏,
आज मी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करत आहे. मी “भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये” अधिकृतपणे प्रवेश करत आहे.
हा निर्णय विचारपूर्वक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा सखोल विचार करून घेतला आहे. गेल्या काही वर्षांत आम आदमी पार्टीसोबत दिल्ली, ��ोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात निष्ठेने काम केले. आंदोलने, मोर्चे आणि चळवळींमध्ये सहभाग घेतला. सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्रात संघटना बांधणी केली, हा आयुष्यातील आनंदाचा प्रवास होता.
काँग्रेसमधील प्रवेश हा माझ्यासाठी वैचारिक पुनरागमन आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही केवळ राजकीय पक्ष नसून, स्वातंत्र्य चळवळीपासून ते आजपर्यंत भारताच्या सामाजिक आणि राजकीय उत्क्रांतीची ��धारशिला आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि संविधानाचे रक्षण ही तिची केंद्रस्थानी मूल्ये आहेत. आज देशात संविधानिक संस्थांचे विघटन, धार्मिक ध्रुवीकरण आणि निवडणूक यंत्रणांवरील दबाव यांच्याविरोधात काँग्रेस ठामपणे लढत आहे.
मी माझी ऊर्जा, अनुभव आणि वैचारिक बांधिलकीसह काँग्रेसच्या झेंड्याखाली देशहितासाठी कार्य करणार आहे.
आम आदमी पार्टीतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, दे��गीदार आणि हितचिंतक यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आपण सर्वांनी प्रामाणिकपणे परिवर्तनासाठी लढा दिला. खरे परिवर्तन मूल्याधारित आणि संस्थात्मक राजकारणातूनच शक्य आहे, अशी माझी धारणा आहे म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.
हा केवळ पक्षबदल नाही, तर सत्य, समता आणि संविधानाच्या रक्षणासाठी नव्या प्रेरणेने लढण्याची सुरुवात आहे. मला खात्री आहे की, जनतेचा विश्वास, साथ आणि सक्रिय सहभाग मला यापुढेही मिळेल.
जय हिंद | जय संविधान | जय भारत 🇮🇳
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@ArvindKejriwal @AAPMaharashtra @AamAadmiParty
Dear @ArvindKejriwal ji,
After deep thought and reflection, I have decided to resign from my position and step away from active responsibilities in the Aam Aadmi Party. I am immensely grateful for the opportunity to work under your visionary leadership.
My heartfelt thanks to all AAP volunteers, leaders, and supporters who tirelessly work for the cause of honest politics. The journey has been inspiring, full of learning, and unforgettable memories. I will always carry the spirit of the movement in my heart. Wishing the party continued strength and success.
@ArvindKejriwal@AamAadmiParty@AAPMaharashtra@AAPMumbai
साथीयो,
भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांना पायदळी तुडवणारा महाराष्ट्र सरकारचा “विशेष जनसुरक��षा अधिनियम - 2024” हा कायदा लोकशाहीविरोधी आहे आणि तो तात्काळ मागे घेतला गेला पाहिजे!
आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या मताची नोंद करा!
⏩ या लिंकवर क्लिक करा आणि ��ूमिका घ्या: https://t.co/z8ag5GTy3C
लोकशाही आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सावध राहा, लढा द्या!
✊ लढेंगे – जितेंगे!
#सावध_रहा_लढा_द्या
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाला निवेदन!
प्रति,
मा. जितेंद्र भोळे,
सचिव (१) (कार्यभार),
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन,
मुंबई – ४०००३२.
विषय : सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३ – अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन याबाबत.
महोदय,
सन २०२४ चे विधानसभा ��िधेयक क्रमांक ३३ हे व्यक्ती आणि संघटनांच्या “विवक्षित बेकायदेशीर कृत्यांवर” निर्बंध घालण्याच्या उद्देशाने प्रस्तावित करण्यात आले आहे. तथापि, या विधेयकातील तरतुदी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर मर्यादा आणतात आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९ मध्ये दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतात.
या विधेयकातील तरतुदी अत्यंत अस्पष्ट असून, त्याचा वापर राजकीय, सामाजिक आणि वैचारिक दडपशाहीसाठी होऊ शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचे मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि त्यावर कोणत्याही प्रकारे बंधने लादणे म्हणजे लोकशाही मूल्यांवर आघात करण्यासारखे आहे.
या विधेयकामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम:
1. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम:
नागरिकांना त्यांचे मत मांडण्यास, सरकारच्या धोरणांवर टीका करण्यास आणि सार्वजनिक हिताचे मुद्दे उपस्थित करण्यास अडथळा निर्माण होईल.
2. पत्रकारिता आणि माध्यम स्वातंत्र्य धोक्यात येईल:
या विधेयकाचा वापर करून स्वतंत्र पत्रकार, मीडिया संस्था आणि सोशल मीड��यावरील विचारवंत यांना लक्ष्य केले जाऊ शकते, त्यामुळे मुक्त पत्रकारितेवर मर्यादा येतील.
3. सामाजिक चळवळी आणि नागरी हक्कांवर बंधने:
सामाजिक संघटना आणि एनजीओ यांच्या वैध आंदोलनांना दडपण्याचे साधन म्हणून या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो.
4. विधेयकातील अस्पष्टता आणि अधिकारांचा गैरवापर:
“विवक्षित बेकायदेशीर कृत्ये” ही संकल्पना योग्य प्रकारे स्पष्ट न केल्यामुळे, प्रशासन आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना अवास्तव अधिकार मिळू शकतात. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क धोक्यात येतील.
5. लोकशाही प्रक्रियेला धोका:
या विधेयकामुळे नागरिकांचा सरकारवर प्रश्न विचारण्याचा हक्क मर्यादित होईल, जो लोकशाही व्यवस्थेसाठी घातक ठरू शकतो.
सूचना आणि मागणी:
1. हे विधेयक पूर्णतः रद्द करण्यात यावे.
2. विधेयकाविषयी व्यापक जनसुनावणी घेऊन नागरी समाज, तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे मत विचारात घ्यावे.
3. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यम स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने नवीन कायद्यांचे मसुदे तयार करताना संविधान तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
या विधेयकामुळे महाराष्ट्रातील नागरी हक्क, लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल. म्हणूनच, आम्ही महाराष्ट्र सरकार आणि माननीय विधानमंडळ समितीला आग्रहपूर्वक विनंती करतो की, हे विधेयक रद्द करण्यात यावे.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
मोबाईल क्रमांक ९८६७६ ९३५८८
ईमेल : [email protected]
@rahulnarwekar @RahulN_Office
@CMOMaharashtra
दिल्ली चुनाव से पहले मोदी जी ने एक गारंटी दी थी। मोदी जी ने वादा किया था- महिला दिवस पर दिल्ली की हर महिला के खाते में ₹2500 आएंगे।
आज 8 मार्च है,न खाते में पैसे आए, न रजिस्ट्रेशन शुरू हुआ, सिर्फ़ 4 सदस्यीय कमिटी का एक झुनझुना मिला।
क्या यही थी मोदी जी की गारंटी?
#2500_मोदी_का_जुमला
प्रेस निमंत्रण
बदलापूरसारख्या विद्यार्थीनींवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारी किती सरकारी फाईलमध्ये दडपल्या गेल्या आहेत?
बदलापूर शाळेतील विद्यार्थीनींवर झालेल्या अत्याचारासारखे अजून किती प्रकार ���रकारी यंत्रणांच्या फाईलीत बंद आहेत? हे उघड करणार आ��ोत!
उद्या एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा करणार असून, शाळांना वाचवण्यासाठी अधिकारी आणि सरकार कसे हात धुवून घेतात, याचा पर्दाफाश करण्यात येणार आहे.
प्रमुख मागण्या:
✅ विद्यार्थिनींवरील अत्याचारांविरोधात सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत.
✅ शाळांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
🛑 या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण कागदपत्रे पत्रक���र परिषदेत पत्रकारांना पुराव्यासहित प्रदान केली जातील.
🗓️ दिनांक: शनिवार दिनांक ८ मार्च २०२५
⏰ वेळ: दुपारी १ वाजता
📍 स्थळ: मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार कक्ष, आझाद मैदानाजवळ, मुंबई ४००० ०१.
सहभाग:
🔹 नितीन रमेश दळवी
🔹 धनंजय रामकृष्ण शिंदे
🛑 सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी या पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे ही विनंती!
धन्यवाद!
@MaxMaharashtra
@abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @pudharionline @LokshahiMarathi @LoksattaLive @mataonline @Muktpeeth @anjali_damania @andharesushama @ChakankarSpeaks @iAditiTatkare @NitinRDalvi1
घ्या अजून एक पुरावा !
हा वाल्मिक कराड यांनी केलेला एक FIR.
ते स्वतः म्हणतात मंत्री धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे “संपूर्ण” व्यवस्थापन मी पाहतो.
“संपूर्ण व्यवस्थापन”
डोळे उघडून वाचा @AjitPawarSpeaks
का अजून पुरावे हवेत ह्या दोघांचे
ह्या FIR मधे जो खाली मजकूर लिहिला आहे तो देखील वाचा
दिल्ली चुनाव से पहले मोदी जी ने वादा किया थ���, पहली कैबिनेट में, दिल्ली की हर महिला को ₹2500/महीना देने की योजना पास करेंगे। लेकिन पहली कैबिनेट हुई और कोई निर्णय नहीं हुआ।
दुख की बात है कि एक महिला मुख्यमंत्री ने महिलाओं से किया अपना वादा, पहले दिन ही तोड़ दिया
#ModiJhootaHai
दिल्ली के कोने-कोने में अमित शाह के इशारे पर BJP ने मचा रखी गुंडागर्दी‼️
BJP का मंडावली अध्यक्ष अजब सिंह AAP की महिला कार्यकर्ता पर हाथ उठ��� रहा है।
अब दिल्ली इस गुंडई के ख़िलाफ़ झाड़ू को Vote करेगी और इन गुंडों को सबक सिखाएगी।
#amitshahkigundagardi
दिल्लीवासियों को बहुत-बहुत बधाई। हम सबका संघर्ष रंग लाया। दिल्ली में जो ज़हरीला पानी भेजा जा रहा था, वो अब बंद हो गया। दिल्ली में आने वाले पानी में अमोनिया की मात्रा 7 ppm से घटकर 2 ppm हो गई है। अगर हम आवाज़ नहीं उठाते और संघर्ष नहीं करते, तो आज दिल्ली की आधी आबादी को पानी नहीं मिल रहा होता। हमने दिल्ली को बहुत बड़े पानी के ���ंकट से बचा लिया।
चुनाव आयोग ने मुझे नोटिस देकर सज़ा देने की धमकी दी है। चुनाव आयोग को मेरा जवाब।
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या मूल्यांवर आधारित आपले संविधान हे भारतीय प्रजासत्ताकाच��� अभिमान आहे. सर्व धर्म, जात, प्रदेश, भाषा आणि प्रत्येक भारतीयाचे “संविधान” हे संरक्षक कवच आहे. भारतीय संविधानाचा आदर करणे आणि संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
जय हिंद, जय भारत, जय संविधान!
भारतीय गणराज्य चिरायू होवो 🇮🇳
महाराष्ट्रात इंडिया आघाडीच्या एकूण ९९+ उमेदवारांनी विधानसभा निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत.
निवडणूक आयोगाला सदोष निवडणूक रद्द करुन पुन्हा नव्याने निवडणूक घ्यावी लागू शकते!
@MahavikasAghad3@ECISVEEP@CEO_Maharashtra@Mithiborwala
UNBREAKABLE
Real Story of India's Biggest Political Persecution Since Emergency.
Ref: @dhruv_rathee YT Channel.
Dictator has used his Caged Parrot (Delhi police, CBI, ED, IT, ACB, Vigilance) but ultimately truth alone triumphs.
@ArvindKejriwal@AtishiAAP@SanjayAzadSln
https://t.co/5P5gcfvdyY
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू मा. तुषार गांधी यांची म���लाखत व खुली चर्चा
तारीख : सोमवार दि. २० जानेवारी, २०२५
वेळ : रात्री ९.३० वाजता
विषय : माझी आस्था : सत्य, प्रेम, न्याय व अहिंसा.
@TusharG
#TikTok #Gandhi