विद्वत्ता, सुशिक्षित नेतृत्व आणि जनसेवेचा त्रिवेणी संगम..
शेतकरी कामगार पक्षाचा वारसा म्हणजे केवळ राजकारण नाही, तर ती जनतेशी जोडलेली एक अतूट नाळ आहे. आदरणीय भाई गणपतराव देशमुख (आबा) यांच्या विचारांचा हाच सुसंस्कृत आणि सुशिक्षित वारसा त्यांचे नातू अत्यंत सक्षमपणे पुढे चालवत आहेत.
संजना किर,महेश शिंदे, पाणी सभापती अनिल चोपडा, नगरसेविका सुषमा पाटील, ॲड. निवेदीता वाघमारे, ॲड. ऋषीकेश माळी, जमाल सय्यद, अलिबाग पुरोगामी युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, माजी नगराध्यक्ष सतिश प्रधान, माजी नगरसेविका वृषाली ठोसर,
अलिबागचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश सोहळा शेतकरी भवन येथील सभागृहात दि १ जुलै बुधवारी दुपारी मोठ्या उत्साहात झाला.
गोविंद बंदर येथील शेकापचे जूने कार्यकर्ते काही
गैरसमजूतीमधून शिवसेनेत गेले होते. त्यांचा गैरसमज दूर होऊन चार दिवसांमध्ये स्वगृही परत आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील नगरसेवक यांना चपराक बसली असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त .
मात्र अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा या तीन कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबियांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
.
अलिबागमधील गोविंद बंदर येथील काही कार्यकर्ते गैरसमजूतीतून शेतकरी कामगार पक्षातील इस्माईल मोहद्दीन सय्यद, सल्लाउद्दीन गायसुद्दीन शाह, कामरुद्दीन गयाउद्दीन शाह या कार्यकर्त्यांनी गेल्या चार दिवसांपुर्वी गैरसमजूतीमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता.
मराठी रंगभूमीला नवी दिशा देणाऱ्या आणि प्रयोगाशील नाट्यचळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजयाबाई मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
.
.
#VijayabaiMehta#Tribute#shekap
स्वतःच्या सुखाचा आणि वेळेचा त्याग करून अहोरात्र रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी झटणाऱ्या सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Heartiest wishes on National Doctors' Day to all the doctors.
.
.
#NationalDoctorsDay#ThankYouDoctors#shekap
महाराष्ट्र कृषी दिन!
महाराष्ट्राच्या प्रगतीचा मुख्य कणा असलेल्या आणि मातीशी प्रामाणिक राहून देशाला समृद्ध करणाऱ्या राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना कृषि दिनाच्या मनापासून शुभेच्छा.
.
#MaharashtraKrishiDin#IndianFarmers#shekap
मूल्यांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन" हीच शेतकरी कामगार पक्षाची भूमिका असल्याचा ठाम पुनरुच्चार करण्यात आला. राज्यातील जनविरोधी निर्णयांविरोधात पक्ष अधिक आक्रमक भूमिका घेत जनतेच्या प्रश्नांवर व्यापक लोकचळवळ उभारेल, असा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
.
#shekap
मुंबई, दि. ३० जून २०२६ :
जनविरोधी धोरणांविरुद्ध शेकापचा राज्यव्यापी संघर्षाचा इशारा!
मुंबईत पार पडलेल्या 'शेतकरी कामगार पक्षाच्या' मध्यवर्ती समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे व निर्णायक निर्णय घेण्यात आले:
#shetkarikamgarpaksh
भाई मोहन गुंड, विदर्भाचे नेते रामदास जराते, चित्रलेखा पाटील, महिला आघाडीच्या नेत्या मानसीताई म्हात्रे, साम्या कोरडे तसेच मध्यवर्ती समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी "जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष, शेतकरी-कामगारांच्या न्यायासाठी अखंड लढा आणि लोकशाही
पेपर फुटीचा सिलसिला थांबणार कधी?
NEET नंतर आता TET परीक्षेचाही पेपर लीक! २४ तासांपूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर आल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली. डिजिटल महाराष्ट्राच्या गप्पा मारणाऱ्या सरकारकडे या 'गळती'वर कोणतीच उपाययोजना नाही का?
.
#shekap#paperleak#neet
अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरांवर प्रहार करत समाजाला सत्याचा आणि भक्तीचा मार्ग दाखवणारे संत कबीरदास यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
.
.
.
#santkabir#Inspiration#shekap
१९७१ च्या ऐतिहासिक विजयाचे सूत्रधार आणि भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!
Saluting the legendary battlefield hero, Field Marshal Sam Manekshaw, on his death anniversary.
.
.
#FieldMarshalSamManekshaw#SamManekshaw#shekap