Guilty because nobody have proven them innocent yet!
From @hussaindorewala ‘s article.
बऱ्याच दिवसांपासून हा विषय नेमका कसा मांडावा हा विचार करत असताना @hussaindorewala यांचं midday मधलं आर्टिकल वाचण्यात आलं. त्याच इंग्लिश आर्टिकल चा संदर्भ घेऊन मराठीत हा विडिओ.
मेस कामगाराला थोबाडीत लगावणारे आणि पुस्तक खटकलं म्हणून प्रकाशकाला फोनवरून अर्वाच्या भाषेत आई बहिणीच्या शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी देणारे विकृत आणि नालायक @sanjaygaikwad34 छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक कधी होऊ च शकत नाहीत आणि त्याची गरज ही नाही.
ज्या पक्षाची आयटी सेल, कार्यकर्ते सोशल मीडियावर सगळ्यात जास्त आई बहिणीवरून शिव्या देऊन महिलांचा अपमान करतात, महिलांना टार्गेट करतात ते महिला सन्मानाच्या गोष्टी करतात...
नारी शक्ती वंदन की केवळ राजकारणासाठी महिलांच्या नावाचा वापर?
We want our representation as our right! But not as your misleading political propaganda and mere number game politics!
#wearenotsamebro#womenreservationbill #2026 #india#trending
भोंदूगिरीचा बाजार आणि पाठराखण :आता तरी डोळे उघडा!
महाराष्ट्रात एका बाजूला महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असताना, .विज्ञानाच्या युगात 'दैवी शक्ती'च्या नावाखाली होणारी ही मानसिक गुलामगिरी आपण कधी थांबवणार?
#AshokKharat#Superstition#MaharashtraNews#maharashtrapolitics
ट्रान्सजेंडर व्यक्ती दुरुस्ती विधेयक २०२६ च्या
नव्या कायद्यानुसार ट्रान्सजेंडर व्यक्तींना आता स्वतःच्या ओळखीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आणि मेडिकल ऑफिसरकडून तपासणी करून घेणे बंधनकारक असेल. यामुळे प्रायव्हसीच्या अधिकाराचे उल्लंघन होत नाहीये का?
#transgenderbill
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
एखाद्या स्त्रीने राजकारणातील सर्वोच्च पदी भूमिका पार पाडणं हे अतिशय महत्वाचं आहे. राज्यातील महिला, दुर्बल घटक यांच्याप्रती महत्वाचे कार्य तुम्ही पार पाडाल अशी आशा आम्हाला आहे.
Women in politics navigate patriarchy, gendered norms, and limited resources. Among many, Pranali Girish Raut, @pradnyaprabhul1 and @samya_korde stand out by raising people’s issues in the high-stakes BMC elections 2026.
@tupriya2911 writes.
https://t.co/oGvS5L9qbt