महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसाठी घरपट्टी वसुली चे डिजिटल पोर्टल आहे. जिल्हा, तालुका, GP नाव किंवा LGD कोडने तुमची मालमत्ता शोधा, कोणत्याही UPI अॅपने भरा, आणि त्वरित पावती मिळवा. ३१ ऑगस्टपूर्वी भरल्यास आपोआप ५% सवलत मिळते. महाराष्ट्रातील ३४ जिल्हे व २८,०००+ ग्रामपंचायतींसाठी तयार
त्यांना डिजिटल साक्षरता व शासनाच्या योजनांची माहिती प्रभावीपणे कशी देऊ शकतील याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
सदर उपक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत मोठा सहभाग नोंदविला असून,
यांच्या आगामी काळातील गरज व उपयुक्तता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच आपले सरकार सेवा केंद्र चालकांची क्षमता वृद्धी (Capacity Building) कशी करता येईल, राज्यभर प्रभावी “मास्टर ट्रेनर्स” कसे तयार करता येतील आणि ते महाराष्ट्रातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून
सदर प्रशिक्षणामध्ये महा आयटी� मुंबई टीम, महा आयटी जिल्हा समन्वयक, आपले सरकार सेवा केंद्र चालक तसेच विद्यापीठाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रशिक्षणामध्ये महा आयटीच्या विविध प्रकल्पांची माहिती, शासनाच्या डिजिटल सेवा, तसेच नवीन “महा आयडी” व “महासारथी आयडी”
@airtelindia please look in to this o have 4 go per day pack of Internet . But because of network connectivity . I can use this . Please check your tower connectivity . Your network provide tower is almost 500 mtr from my home still Internet is not working proper ….
@airtelindia please look in to this o have 4 go per day pack of Internet . But because of network connectivity . I can use this . Please check your tower connectivity . Your network provide tower is almost 500 mtr from my home still Internet is not working proper ….
@Liberal_India1 दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा.
व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357
मानसिकदृष्ट्या अपंग रहिवासी आधार नोंदणी करणे खूप कठीण आहे. मी रहिवासी नावनोंदणी करण्यासाठी केंद्रावर प्रत्यक्षपणे उपलब्ध होतो. रोहित जाधव आधार सेवा केंद्र चालक संगमेश्वर (देवरुख) तहसील कार्यालय आधार केंद्र यांचे खूप खूप आभार.🙏🙏