वारकरी संप्रदायातील भक्तीचे अधिष्ठान हे राजकीय अधिष्ठानापेक्षा फार मोठे असते. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगड क्षेत्र आणि पुरातन शिव मंदिर असलेल्या अंबरनाथ शहरात कोकणातील सगळ्यात मोठा हरीनाम सप्ताह आयोजित करणे याला एक वेगळे महत्व असून हजारो वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने हा परिसर सूवर्णमय झाला असल्याची भावना यावेळी बोलून दाखवली.