@nitin_gadkari आदरणीय सर, राष्ट्रीय महामार्गाच्या गडचिरोली जिल्ह्यातील ( गडचिरोली – चामोर्शी , नागभीड – आरमो���ी ) या रस्त्यांच्या निकृष्ट बांधकामाबाबत कंत्राटदार हे स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी व अभियंता यांना कुठलीही दाद देत नाही. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे .