#Flight_crash
Air India's Boeing 787-8 have been crashed at https://t.co/eN7XlPP0rQ happened after sometime of take off .242 passengers were travelling from Ahemdabad to London
"खरा सोना".
आज ऑलिम्पिक मध्ये ब्राँझ मेडल विजेता आपल्या राज्याचा सुपुत्र स्वप्नील कुसळे यांची ग्रेट भेट पुण्यात झाली. "विद्या ��िनयेन शोभते" या म्हणीला सार्थ ठरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वप्नील.
एवढ्या मोठ्या यशानंतर ही पाय जमिनीवर असणाऱ्या स्वप्नील चे गोल्ड मेडल यावेळी जरी हुकले तरी माणूस म्हणून तो अगदी "खरा सोना" आहे. राज्य सरकारने स्वप्नील ला जाहीर केलेले बक्षीस हे तोकडे आहे व त्यात भरीव वाढ व्हावी म्हणून मी पाठपुरावा करणार आहे. 72 वर्षानंतर राज्यात ऑलिम्पिक चे पदक आले आहे सरकारने त्याची कदर करावी ही माफक अ��ेक्षा.
पुढील वेळी तो सोनेरी यश नक्की मिळवेल हा विश्वास सर्वानाच आहे. स्वप्नील याचा मित्र अक्षय अष्टपुत्रे आणि सकाळ चे पत्रकार बाबा तारे यांनी ही भेट घडविण्यात पुढाकार घेतला म्हणून त्यांचे मनापासून आभार.
यावेळी जय दा��ा, पुण्यातील जवळचे मित्र श्रीनिवास जाखोटिया, रितेश मुथियान, विनय बेदमुथा उपस्थित होते.
#Olympics #maharashtra @SwapnilKusale09