अभाविप मध्य मुम्बई के कार्यकर्ताओं ने त्रिपुरा में जिहादी तत्वों द्वारा अभाविप कार्यकर्ता पर किए गए जानलेवा हमले के विरोध में और दोषियों को शीघ्�� गिरफ्तार कर कठोरतम सजा देने की मांग को लेकर परेल के भारत माता चौराहे पर प्रदर्शन किया। @ABVPVoice
२ दिवसांपूर्वी मुंबई लोकल रेल्वे प्रशासनाकडून लसीचे दोन्ही डोस झालेल्या नागरिकांना व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त पास काढूनच प्रवास करत येईल असा निर्णय घेण्यात आला. १+
अभाविप परेल च्या कार्यकर्त्यांनी आज परेल येथल्या टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना १०० फूड पॅकेट वाटले. तेव्हा कोकण प्रदेश संघटन मंत्री संतोष तोंशाल हे देखील उपस्थित होते.
#FoodDistribution#ABVPForSociety
दिवस तिसरा
आज अभाविप परेल नगर शाखेच्या वतीने टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल येथे रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत १०० फूड पॅकेट वाटप करण्यात आले . यावेळी मुंबई महानगर संघटनमंत��री @AmoghArlekar व मुंबई महानगर ��ंत्री @GautamiAhirrao उपस्थित होते
#ABVPForMumbai
आज अभाविप मध्य मुंबई शाखेच्या वतीने M.D महाविद्यालय प्रशासनाला महाविद्यालय फी त्वरित कमी करण्यात यावी व ज्या सुविधा विद्यार्थ्यांकडून वापरल्या जात नाहीत त्या शुल्क त्वरित माफ करण्यात याव्या या मागणीचे निवेदन देण्यात आले.
आज अभाविप मध्य मुंबई शाखेच्या वतीने महर्षी दयानंद महाविद्यालय प्रशासनाला महाविद्यालय फी त्वरित कमी करण्यात यावी व ज्या सुविधा विद्यार्थ्यांकडून वापरल्या जात नाहीत त्याझें शुल्क त्वरित माफ करण्यात यावे या मागणीच��� निवेदन देण्यात आले .
@ABVPKonkan
अभाविपच्या आंदोलनाला यश !
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता 'महाविद्यालये सुरू करा' या मागणीसाठी महाराष्ट्रभर अभाविप तर्फे २ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले व त्यानंतर महाराष्ट्र शासनाने दुसऱ्याच दिवशी 15 फेब्रुवारी पासून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला.
विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन।
विद्या हे धनापेक्षा श्रेष्ठ आहे याचे महत्व आपल्या कृतीतून सिद्ध करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यां��्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#SavitribaiPhule
राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारी दुर्देवी घटना पेण येथे घडली.
पेण तालुक्यातील ३ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून हत्या
पेण तालुक्यात ३ वर्षाच्या चिमुकलिची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे.
1/+
महा अष्टमी की आप सभी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। माता रानी की कृपा आप पर सदैव बनी रहे।
आप अपने राज्य में स्थित शक्तिपीठ का फ़ोटो जानकारी सहित अपने सोशल मीडिया पर पोस्ट करें और @ABVPVoice को टैग करें।
कुछ फ़ोटोज़ विद्यार्थी परिषद् के राष्ट्रीय हैंडल से सांझा किए जाएँगे।
आज पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधत कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या पोलीस बांधवांना ABVP ,मध्य मुंबईच्या वतीने भायखळा पोलीस स्टेशन येथे आदरांजली वाहण्यात आली व विविध विषयांवर उपनिरीक्षक यांच्याशी चर्चा करण्यात आली .
@ABVPMumbai@ABVPKonkan@ABVPVoice
नवरात्री विशेष
दिवस १
महालक्ष्मी मंदिर, डहाणू
डहाणूच्या महालक्ष्मीचे देवस्थान हे डहाणू रेल्वे स्थानकापासून २६ कि.मी वर असणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर आहे. मातेचे एक मंदिर गडावर आहे. तर दुसरे मंदिर पायथ्याशी आहे.
#नवरात्री#UnseenKonkan#ABVPKonkan
१/२
सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले !
कोरोनाच्या परिस्थिती RSS आणि ABVP च्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील कोरोनाचे मुख्य केंद्र बनलेल्या धारावी सारख्या भागात एका दिवसात 10,000 नागरिकांचे स्क्रिनिंग केले. #JoinABVP
"माझे कुटुंब माझी जबाबदारी" या अभियाना अंतर्गत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,उरणने उरण नगरपालिका क्षेत्रात स्क्रीनींग केली तसेच कोरोना काळात काय काळजी घ्यावी हे सांगून लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला.
#ABVPForSociety