MPSC च्या ड्रग इन्स्पेक्टर पेपर फुटी प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच नाकारून आपल्या प्रामाणिकपणाची मशाल तेवत ठेवणारे,ऋषिकेश गांगर्डे,हे तुमचे घर!
ह्या तुटक्या-फुटक्या घरामधून बाहेर पडलेले प्रामाणिकपणाचे विचार, कोट्यवधींच्या बंगल्यापेक्षा जास्त मोलाचे आहेत🙌🏻
MPSC Paper Leakचा पर्दाफाश करणारा तरुण! 10 लाखाची offer! प्रचंड मानसिक त्रास! पोलिसा कडून कुटुंबाची चौकशी! पत्नी भयभीत, मुलं आजारी! Love angle! Team MPSC Resign करा! संपुर्ण भयंकर Inside story! एक नव्हे शेकडो जणांनी पेपर फोडल्याची शक्यता!
https://t.co/7xWRHvIXrq
रोहित पवार स्वतःचा काहीतरी स्टॅंडर्ड ��ेवा!
रोहित पवार तुम्ही ब्लॉक केलात त्यामुळं मेंशन करता येत नाही. पण, माझं एक सल्ला आहे स्वतःच स्टॅण्डर्ट मेंटन ठेवा. उठ सुठ कोणी काही केलं की तुम्ही तिथं हजेरी लावत आहात. मी, समजू शकतो तुमच्या करियरची अस्थिरता वाढत चालली आहे. शरद पवार गट तुमच्यापासून लांब होत चालला आहे. म्हणून ��ुम्ही स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःची थोडीफार असलेली पत घालून संपवत आहत.
मागील महिन्याभरात अनेकदा तुम्ही जिथं तुमची गरज नव्हती तिथं तुम्ही जात आहात. कोणी वॉट्स अप चॅट आणून दिली त्यावर लगेच भांडवल करण्यास सुरुवात करत आहात. रोहित पवार तुम्ही आमदार आहात भल ते हजार अकराशे मतांनी जरी निवडून आलात असाल तरीही.. तुम्ही एक जबाबदार आमदार आहात तुमच्याकडून अश्या बालिश गोष्टी अपेक्षित नाह���त.
रोहीत पवार मला अनेकजण भेटतात अडचणी सांगतात, पुरावे आहेत म्हणतात, वॉट्सअप चॅट दाखवतात असं झालं तस झालं.. पण मी स्वतः कोणताही विषय १०० वेळा खात्री करून घेऊन मांडत असतो. तो विषय कोणताही असो. आज तुम्ही खूप घाईघाईत पत्रकार परिषद घेण्याचा निर्णत घेतला आणि दणकून तोंडावर आपटलात.
तुमच्या ऑफिसला एखादा मुलगा MPSC चा पेपर फुटला म्हणून आला असेल तर तो कसा फुटला? मूळ प्रश्न पत्रिका कुठं आहे? तुझ्याकडे कोणती आहे? तुझ्याकडे कशी आली? अस कोणतीही शहानिशा न करता मुलाने तुम्हाला पत्राद्वारे कळवलं आणि तुम्ही लगेच पत्रकार परिषद घेतली. CJP आंदोलनाच्या नंतर तुम्ही उत्साहाच्या भरात ही गोष्ट केली ते आम्हाला कळत आणि सर्वांना कळत. पण, एवढं करून शेवटी काय झालं? तोंडावर पडलात ना. त्यासाठी बोगस प्रश्न उपस्थित करू नये.
आता मुद्द्यावर येतो MPSC चा पेपर खररचं फुटला का? तर याला उत्तर आहे नाही. पेपर फुटला नाही. मग हे वॉट्स अप वर काय आलं होतं? यासाठी पूर्ण कहाणी लिहतोय इंटरेस्टिंग आहे..
✅ २९ जुलै २०२५ : एमपीएससीकडून औषध निरीक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली.
✅ २० ते २२ मार्च २०२६ : २२ मार्च २०२६ रोजी परीक्षा पार पडली. याच परीक्षेच्या दोन दिवस आधी (२० मार्चला) एका मुलाने व्हॉट्सॲप ग्रुपवर एका खासगी कोचिंग क्लासच्या 'टेस्ट सिरीज'ची पीडीएफ टाकून मुद्दाम खोडसाळपणा करत "हा MPSC चा लीक झालेला पेपर आहे" असा फेक मेसेज पसरवला.
✅ १२ जून २०२६ : परीक्षेचा निकाल घोषित झाला.
✅ २२ जुलै २०२६ : उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली.
✅ २३ जुलै २०२६ (मुलाची पहिली तक्रार) : अंतिम निकाल लागताच २४ तासांच्या आत, म्हणजेच ���३ जुलै रोजी एका मुलाने एमपीएससीला ई - मेलद्वारे तक्रार पाठवली. त्यामध्ये त्याने दावा केला की, २० मार्च रोजीच (परीक्षेच्या दोन दिवस आधी) व्हॉट्सॲपवर प्रश्न आणि उत्तरे फिरत होती आणि पेपर फुटला होता.
✅ २६ जुलै २०२६ ची रात्र (मुलाची थेट कबुली आणि तक्रारी वरून/U-Turn) : एमपीएससीने या तक्रारीची तातडीने दखल घेत पुरावे मागवले आणि तक्रारदाराला चौकशीसाठी बोलावले. चौकशीची टांगती तलवार दिसताच, २६ जुलैच��या रात्री तक्रारदार मुलाने एमपीएससीला दु��रा ई-मेल पाठवला. या ई-मेलमध्ये त्याने स्पष्ट कबुली दिली की..
"माझी पहिली तक्रार पूर्णपणे बनावट होती. परीक्षा पुन्हा वेळेत होणार नाही या भीतीपोटी आणि पुन्हा परीक्षा घेतली जावी, म्हणून मी मुद्दाम हा पेपरफुटीचा बनाव रचला होता."
अंक दुसरा....
रोहित पवारांची स्टंटबाजी..
✅ २६ जुलै २०२६ (सोशल मीडिया पोस्ट): मुलगा एमपीएससीला माफीचा/बनावट तक्रारीचा ई-मेल पाठवत असतानाच, दुसरीकडे आमदार रोहित पवार ���ांनी कोणतीही खरी तांत्रिक माहिती न घेता २६ जुलैच्या संध्याकाळी सोशल मीडियावर जाहीर केले की, "औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला असून मी उद्या मुंबईत मोठा गौप्यस्फोट करणार आहे."
✅ २७ जुलैच्या सकाळी रोहित पवारांनी मात्र तीच बनावट तक्रार आणि फेक व्हॉट्सॲप चॅट्स हातात धरून "MPSC चा पेपर फुटला, १२-१२ लाखांना विकला गेला" असे छातीठोक दावे करत पत्रकार परिषद घेतली.
रोहित पवारांचा पोपट झाला...
२६ ���ुलैच्या रात्री तक्रारदार मुलाने स्वतः ई -मेल पाठवून "मी मुद्दाम खोडसाळपणा केला आणि बनाव रचला" असे MPSC ला कळवले होते.
आता, MPSC कडून त्या रोहित पवार सह विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल होत आहे. त्या मुलाचे करियर उध्वस्त झाले आणि रोहित पवार हा बोगस कॅरेक्टरवाला आहे, हे पुन्हा सिद्ध झालं.
वारीच्या मार्गावर वारकऱ्यांना बिस्किटे किंवा तत्सम खाद्यपदार���थ वाटण्यावर बंदी आणली पाहिजे. वारी म्हणजे काय 'सहल' नाहीये, ती एक अध्यात्मक अनुभूती आहे.
वारीचा मूळ उद्देश काय होता, आणि आज त्याचं स्वरूप नेमकं काय झालं आहे...!
@ashish_jadhao तुम्हाला मी संवेदनशील पत्रकार समजतो पण तुम्ही पण तेच करताय का?... जरा थोड दिवस थांबा की, सामान्य माणूस सुद्धा अजून सावरला नाही तर NCP व पवार कुटुंब कसं सावरेल एवढ्��ा लवकर🙂