We strongly condemn the attempt by Neeraj Yadav and Ajay Devgn's upcoming film Chauhaan to appropriate the Chauhan clan name for contemporary communal politics.
Rajput history is not a political prop. The legacy of the Chauhans belongs to Rajput history , not to electoral narratives or manufactured controversies of external agents. We reject every attempt to weaponize Rajput identity for ideological ends.
Read our full statement below.
वायरी (ता. मालवण) येथील एका रिसॉर्टमधील जलतरण तलावात उंचावरून उडी मारताना २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#sakal#malvanresort#swimmingpoolaccident#sanglitourist
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
हिला महाराष्ट्रात कथा करण्याचा परवाना फडणवीस भैय्याने दिलाय. तिच्याकडून गावखेड्यात हिंदीचा प्रचार करून घ्यायचाय, असंच दिसतंय.
एकच करा, आपल्या घरातील आई-बहिणींना या वृंदावन–मथुरेतील कथावाचनापासून दूर राहायला सांगा.
शृंगाररसाचा अतिरेक करून हे लोक कृष्णाला प्रस्तुत करतात; त्यात भक्ती कमी आणि दुबळेपणा जास्त असतो.
People keep asking why we won’t celebrate Kunal Shah heading WhatsApp or Meta throwing $900M at CRED.
Because the lesson isn’t inspiring. CRED proved you can hand out fake rewards nobody wants, build features nobody asked for, and still become a billionaire darling. The points were mostly worthless, the value proposition was fuzzy, and yet investors kept lining up.
Why? Because the real product was never bill payments. It was a live dashboard of India’s wealthiest spenders: their income signals, spending habits, repayment behaviour, lifestyle choices, and purchasing power.
Build a bill-pay app. Hand out rewards worth less than the electricity used to display them. Convince investors it’s revolutionary. Use the hype to aggregate one of the most valuable consumer datasets in the country and then sell it to an unethical immoral big tech conglomerate like Meta.
That’s not a startup success story. It’s a masterclass in turning con hype into a business model.
Meta didn’t invest $900M because of cred points, cashback, or digital scratch cards. They invested in knowing who has money, how they spend it, and what they’re most likely to buy next.
The app was the bait. The data was the business. Meta didn’t buy the points. They bought the people behind them. The rewards were the advertisement. The users were the inventory.
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
यावर्षीच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी १६० टॉयलेट्स भाड्याने घेण्याची निविदा काढण्यात आली. पर्यावरण रक्षण व स्वच्छता आदि मुद्द्यांना लक्षात घेऊन त्या संडासाची उंची,रुंदी, पाणी साठवण क्षमता, sanitization निविदेत स्पष्ट करण्यात आले होते. एका टॉयलेट भाड्याने घेण्यासाठी तब्बल ६८ हजार रुपये खर्च करण्यात आले म्हणजे जवळपास एक कोटी रुपये रुपये यावर्षी खर्च करण्यात आले आणि टॉयलेट्स भाड्याने घेण्याची प्रक्रिया गेले अनेक वर्षे सुरू आहे. यावर्षी बसवण्यात आलेले संडासाची अवस्था पाहिली तर त्या संडासात जाण्यापेक्षा टकमक टोकावरून ढकलून देण्याची शिक्षा सौम्य वाटेल. टॉयलेट्सची अवस्था असहनिय असल्याने रायगडाला भेट देणाऱ्यांमुळे गडावर साचलेले मानवी मूत्र व विष्ठा पावसाच्या पाण्यात स्थानिक ओढे व नद्यांमध्ये मिसळून तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचतो याला कोण जबाबदार?
जे पोर्टेबल संडास दहा वीस हजार रुपयांना विकत मिळतात ते ६८ हजार रुपयांना भाड्याने घेऊन एकूणच रायगडावर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या मलिद्यावर कोण गब्बर होत आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. (पोस्ट सोबत निविदेचे फोटो, भाड्याने बसवण्यात आलेले टॉयलेट्स, बाजारात विकत मिळणाऱ्या टॉयलेटची किंमत वगैरे गोष्टी जोडत आहे.)
टीप : १) जीवे मारण्याच्या धमक्या ऐकणे गेली अनेक वर्षे सवयीचे झाल्यामुळे रायगड किल्ला भ्रष्टाचारावर पोसलेल्या बांडगूळांनी धमक्या देऊन माझे तोंड बंद करता येईल या भ्रमात राहू नये.
२) या विषयावर सातत्याने बोलणाऱ्या श्री लौकिक गोळे याच्या जीविताला संबंधित भ्रष्टाचाऱ्यांकडून जीवाचा धोका होऊ शकतो तरी पोलिसांनी त्यास संरक्षण पुरवावे ही विनंती.
तुषार दामगुडे
एका बाजूला लहान मूल शांत झोपलेलं, तर दुसऱ्या बाजूला बाप आपल्या कष्टांची लढाई लढत उभा.❤️
स्वाभिमानाने जगण्यासाठी झगडणाऱ्या प्रत्येक कष्टकरी हाताला मनापासून सलाम! 🙏
Your argument was for people having more kids. When a woman pointed out how expensive education and healthcare is, you pointed out that free education & healthcare exist. If the quality of either isn’t upto the mark, why make the statement at all? You cannot talk about policy in a vacuum. It needs to take in ground realities which yours don’t. So you’re rightly being called out.
"Mujhe pahle Pata tha ki vo kambakht mujhse achha likhta hai" 😂😂
Gulzar sahab shares a funny incident where an excited fan got confused & thought that he is Jawed Akhtar. 🤣
And The way he is sharing it as a poem , made it even more hilarious 😂
This whole conversation between Jawed Akhtar & Gulzar from the book launch of Jawed Sahab is pure Gold. Must watch ✨✨
BMC should hire professionals like Mr Aniket Bhagwat to design the footpaths and roads in Mumbai.
I don't think budget is a problem for BMC.
It is all about the intent.
@AshwiniBhide@mybmc@TawdeRitu
📹: https://t.co/gQGxvGPaG2