महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांचे व सर्व मंत्री महोदयांचे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तसेच prashant balak कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन!💐💐
@uddhavthackeray,@AUThackeray,@AjitPawarSpeaks,
समतेचे पुरस्कर्ते व धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून भारतीय समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी देशाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. न्या. बोबडे यांच्या रुपाने मराठी माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला आहे. अभिनंदन! महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे 💐
छोटे मित्र पक्ष आ��ि अपक्षांची अवस्था अशी झालीय की.....😳
नुसतच वर्हाड ट्रकात बसवलय...!!
ट्रक चालु बी करिनात आणि ऊतरु बी देईनात....!!
आता तर हे बी कळना की लग्न नक्की कोणाच हाय !..🤣🤣
गणितज्ञ डॉ. वशिष्ठ नारायण सिंह जी के निधन के समाचार से अत्यंत दुख हुआ। उनके जाने से देश ने ज्ञान-विज्ञान के क्षेत्र में अपनी एक विलक्षण प्रतिभा को खो दिया है। विनम्र श्रद्धांजलि!
दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय.
@mangeshkarlata#getwellsoon
@BalakPrashant 🏵सरकार स्थापन झाल्यानंतर पहीले काम राज्यातील ओल्या 🌧🌧दुष्काळाचे आहे. आणि ते दुष्काळ जाहीर करून होणार नाही तर श��तकर्याना एकरी 20 हजार पर्यंत मदत ताबडतोब ध्यावी लागेल. 🙏
राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. किडीचा प्रादूर्भावही वाढला आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणक प��िचालकांवर वारंवार अन्याय करणे csc-spv कडून सुरूच आहे एकतर ही कंपनी भ्रष्ट आहे तुम्ही तिच्यावर कारवाई करत नाहीत आणि दुसरीकडे ही कंपनी मनमानी पद्धतीने संगणकपरिचालकांचे मानधन रोखते.हेच का आपले सरकार?@narendramodi,@Pankajamunde,@kdhavse
#संगणकपरिचालक
आज रोजी संगणक परिचालक यांच्या पोटावर लाथ मारण्यसरखे करत आहे पुर्ण ईमानदारी ने काम करून सुद्धा त्त्याला त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही आता संगणक परिचालक यांची सहन करण्याची क्षमता संपली आहे तरी त्यांच्या विचार करावा त्याना आय टी महामंडळ मधे घ्यावे #संगणकपरिचालक@CMOMaharashtra
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त��यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis
@Pankajamunde
हेच का #आपलेसरकार डिजिटल महाराष्ट्र साकार करणारच जर उपाशी राहिला तर ���सा होणार महाराष्ट्र डिजिटल. आमचा प्रश्न गांभीर्याने सोडवावा हीच मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांना विनंती. #संगणकपरिचालक https://t.co/AYQl4thgqA
@Dev_Fadnavis आदरणीय सर CSC Company चा एवढा पारदर्शक भ्रष्टाचार पारदर्शक सरकारला दिसत नाही का. महिलांना तर कुठल्याही सुविधा नाही. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत काम करा जेव्हा म्हटले तेव्हा reporting सादर करा. आनि एवढ काम करणाऱ्या संगणक परिचालकांचे ही अवस्था आपल्याला दिसत नाही का