पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्रामधील दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार, दि. ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.🚰 💧 📢
#punewatersupply
मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोड स्वाद दुधाचा, विश्वास वाढुदया नात्याचा, त्यात असुदे गोडवा साखरेचा कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
बाळा उर्फ प्रमोद ओसवाल
नगरसेवक, पुणे महानगरपालिका
#KojagiriPournima#कोजागिरी_पौर्णिमा
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
संत, समाजसुधारक, साहित्यिक, कवी आणि विचारवंतांच्या लेखणीनं समृद्ध झालेली आपली मराठी भाषा जगभरातील मराठी माणसाला एकत्र बांधून ठेवते.
'अभिजात मराठी भाषा सन्मान दिना'च्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#मराठीअभिजातभाषादिवस
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभर वर्षांच्या प्रवासात राष्ट्रप्रेम,एकता आणि संस्कृती जपण्याचे महान कार्य केले.राष्ट्र प्रथम या विचाराने प्रेरित लाखो स्वयंसेवक राष्ट्रनिर्माणात अविरत कार्यरत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सर्व स्वयंसेवकांना हार्दिक शुभेच्छा!
समृद्धीचे दारी तोरण, आनंदाचा हा दसरा सण..
सोने लुटून हे शिलंगण, हर्षाचे उजळू द्या अंगण! ☘️
दसऱ्याचा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, यश आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.
विजयादशमी आणि दसरा निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🎉
नवरात्रोत्सवाची नववी माळ
आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवाने नवव्या दिवशी गाठली भक्तीची परिसीमा!
आई जगदंबेची महती गाणारा शारदीय नवरात्रोत्सव परिसरात ठिकठिकाणी भक्तिपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात साजरा होत आहे. नवव्या दिवशी विविध मंडळांना भेट देऊन आई जगदंबेचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला.
विजयी ‘तिलक’
अभिनंदन, भारतीय क्रिकेट संघ!
'आशिया कप २०२५' च्या रोमांचक अंतिम सामन्यात पाकिस्तानला लोळवत टीम इंडियाने आशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे.हा विजय केवळ क्रिकेटचा नाही,तर १४० कोटी भारतीयांच्या अभिमानाचा विजय आहे!
टीम इंडियाला मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
#AsiaCupFinal
🌸🙏नवरात्रोत्सवाची सातवी माळ🙏🌸
नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळीच्या निमित्ताने आपल्या परिसरातील विविध मंडळांमध्ये देवीचे दर्शन घेण्याचा आणि आरतीचा लाभ घेता आला.
मंडळांकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार… 💐
जय माता दी! 🌸🙏
आपलाच,
बाळा ओसवाल
नगरसेवक, पुणे म.न.पा.
सहावी माळ – आई जगदंबेच्या चरणी
आज आपल्या परिसरातील विविध मंडळांमध्ये देवी दर्शन घेण्याचा व आरतीचा लाभ मिळाला.
मंडळांकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार.
आई जगदंबे चरणी प्रार्थना –
तिचे आशीर्वाद सर्वांवर राहोत,
सुख, शांती व समृद्धीने प्रत्येकाचे जीवन फुलत राहो. 🌸🙏
सहावी माळ – आई जगदंबेच्या चरणी
आज आपल्या परिसरातील विविध मंडळांमध्ये देवी दर्शन घेण्याचा व आरतीचा लाभ मिळाला.
मंडळांकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार.
आई जगदंबे चरणी प्रार्थना –
तिचे आशीर्वाद सर्वांवर राहोत,
सुख, शांती व समृद्धीने प्रत्येकाचे जीवन फुलत राहो.
जय माता दी!
जागतिक पर्यटन दिन!
निसर्ग संस्कृती आणि यजमान यांचा करु सन्मान...
पर्यटनाच्या नव कौशल्यातून वाढवू देशाची शान...
आपणा सर्वांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
बाळा उर्फ प्रमोद ओसवाल
नगरसेवक, पुणे महानगरपालिका
#WorldTourismDay#WorldTourismDay2025#जागतिक_पर्यटन_दिन
आमचे नेते, मार्गदर्शक, पुण्यनगरीचे खासदार, केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर ( अण्णा ) मोहोळ यांची तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 🎉
@mohol_murlidhar#MurliannaMohol#tamilnaduelection2026
आज पंडित दीनदयाळ उपाध्याय ई-लर्निंग स्कूल येथे स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.
विद्यार्थी, शिक्षक तसेच स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे शाळा परिसर स्वच्छ करण्यात आला आणि
“स्वच्छ भारत – सुंदर भारत” या संकल्पनेला नवे बळ मिळाले.
'सिटी मेडिकल' या नवीन मेडिकलचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. या सुसज्ज मेडीकलचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले याचा मला अत्यंत आनंद आहे.या मेडिकलमध्ये सर्व प्रकारच्या औषधांची उपलब्धता आहे. तसेच ग्राहकांना योग्य मार्गदर्शन व सेवा इथून पुरवली जाते.
माथाडी कामगारांचे भाग्यविधाते, झुंजार नेते, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व.अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐
बाळा उर्फ प्रमोद ओसवाल
नगरसेवक, पुणे महानगरपालिका
#AnnasahebPatil#अण्णासाहेब_पाटील
भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, एकात्म मानवदर्शनाचे प्रणेते, थोर विचारवंत, त्याग आणि समर्पणाची प्रतिमूर्ती, आमचे प्रेरणास्थान पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 💐
बाळा उर्फ प्रमोद ओसवाल
नगरसेवक, पुणे महानगरपालिका
#PanditDeendayalUpadhyay#SamarpanDiwas