करून दाखवलं 🫤
बायकोच्या Events मधुन बाहेर येऊन मर्दानगी दाखवा जरा
भाड्यानी जमवलेला पक्ष
यांचे पुण्याला लाभलेले आमदार खासदार गुंड यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार
देवा मतदारांना अक्कल दे
टरबुज नी करून दाखवलं
पूर्वी -
विद्येचे माहेरघर - पुणे
सांस्कृतिक शहर -पुणे
सुसंस्कृत लोकांचं शहर -पुणे.
पेन्शनर आणि सुखवस्तू लोकांचं शहर -पुणे.
आता -
गुंठामंत्री लोकांचं शहर -पुणे
गुंडानच माहेरघर -पुणे.
कोयता गँग च - पुणे
गुन्हेगारीचा अड्डा - पुणे.
जबाबदार कोण????
शेतजमीन पडीक असल्यास सरकार जमा करून अदानी च्या पायी ठेवल्या जातील
असा त्या 52केळ्याला म्हणायच
हे सरकार आणि ह्यांची सत्ता घालवली पाहिजे महाराष्ट्र विकूनच खायच ठरवल आहे बहुतेक भाजपा ने
#असो
मराठी माणसाने अरबी समुद्रात जलसामधी घ्यायची तयारी ठेवा.
हे काम धंद्या साठी आलेले परप्रांतीय, मेळावे घेत आहेत.
हे थांबले पाहिजे.
स्थलांतरित कायदा झालाच पाहिजे,
यांचे मतदानाचे अधिकार महाराष्ट्रातून काढून टाकले पाहिजेत.
#छठपूजा
छठपूजा हा महाराष्ट्राचा पारंपारिक सण नाही, जो काही उन्माद घालायचा असेल, जी काही हागणदारी करायची असेल ती स्वतःच्या मूळ राज्यात जाऊन करावी.
आम्ही मराठी लोक धर्माच्या नावाखाली येतो का तुमच्या बिहार आणि उत्तर प्रदेशच्या स्वच्छ निळाशार समुद्रावर गणपती विसर्जन करायला ?
#असो#छठपूजा
@PCcityPolice@pcmccomm@DGPMaharashtra@pcmcindiagovin 50वर्षापासुन इथे लोक राहतात आधी केव्हाच अस नव्हत हल्ली हे प्रमाण वाढत चालले आहे सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक रोड ला कॅमेरा लावणे खुप गरजेचे आहे पोलिसानी या भंगार गोळा करणार्या लोकांची चौकशी करने गरजेचे आहे सांगवी गुन्हेगारी अड्डा बनलाय नवीन स्मार्ट सिटी मध्ये
@ShankarJagtap_
2.3 दिवसा पुर्वी विनायक नगर मध्ये एक खून त्यानंतर आज एका घरात लाखो रूपयांची चोरी
रस्त्यावर सकाळ पासुन रात्री पर्यंत संशयास्पद अनेक फेरीवाले फिरत असतात जास्त करून हे भंगार गोळा करणारे प्रशासनाने याची दखल घेण खुप आवश्यक आहे
@PCcityPolice@pcmccomm@DGPMaharashtra@pcmcindiagovin
मोदींची चिंता करू नका, त्यांचे दिवस आता भरले आहेत!
मुख्य चिंता मोदी-शाह, योगी-फडणवीस-शिंदे प्रवृत्तींनी कमकुवत केलेल्या लोकशाहीची, पायदळी तुडवलेल्या लोकशाही मूल्यांची आणि दुबळ्या केलेल्या घटनात्मक संस्थांची आहे. लोकशाही उध्वस्त करणाऱ्या अनेक लोकांना विविध यंत्रणांमध्ये
त्यांनी घुसवून ठेवलेले आहे त्यांचा पर्दाफाश सुद्धा करावा लागेल.
कारण प्रश्न केवळ सत्तेतून एक-दोन नेत्यांना बदलण्याचा नाही, तर भारताची लोकशाही, तिची घटनात्मक मूल्ये, यंत्रणांना पारदर्शक करणे आणि लोकशाही प्रक्रिया पुन्हा मजबूत करण्याचा आहे.
नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते |
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ||
मंगलमय आणि पवित्र दीपावलीच्या चैतन्यदायी पर्वातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन ! यानिमित्ताने आपणांस आणि परिवारास भरभरून शुभेच्छा !
#लक्ष्मीपूजन#दीपावली#HappyDiwali#Diwali2026
दुष्काळ नैसर्गिक की मानवनिर्मित?
महाराष्ट्रात आज आभाळ फाटलं नाही, तर आभाळ रुसलं आहे. शेतं करपून कोळसा झालीत, जनावरांच्या दावणीला चारा नाही, आणि गावागावांत हंड्यांच्या रांगा लागल्या आहेत. सामान्य शेतकरी आणि कष्टकरी पाण्यासाठी वणवण भटकतोय. पण प्रश्न असा पडतो
प्रत्येक योजनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची.
टँकरच्या फेऱ्यांपासून ते सिंचनाच्या फाईलींपर्यंत—पाण्याचा घोटाळा नेमका कुठे आणि कोणी केला, याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. जनतेच्या डोळ्यांतील अश्रू आणि