@rajeshtope11 नसल्यामुळे अनुभव नाही — हा चक्रव्यूह कधी संपणार?
📢 हा फक्त एका विद्यार्थ्याचा प्रश्न नाही; हा लाखो फ्रेशर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
🙏 सर्व विद्यार्थी, पालक आणि बँकिंग परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी हा मुद्दा जास्तीत जास्त शेअर करा.
आवाज उठवा — समान संधीसाठी!
@rajeshtope11 या प्रकारच्या अनुभवाच्या अटी घटनात्मक समानतेच्या तत्त्वांशी — विशेषतः Article 14 आणि Article 16 शी — सुसंगत आहेत का? हा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो.
❓ फ्रेशर विद्यार्थ्यांनी अनुभव कुठून मिळवायचा?
❓ अनुभव नसल्यामुळे नोकरी नाही आणि नोकरी
@rajeshtope11 दरवर्षी लाखो विद्यार्थी बँकिंग परीक्षांची तयारी करतात.
मात्र मोठ्या संख्येने रिक्त पदे असतानाही अनुभवाची अट लावल्यामुळे नवीन पदवीधर विद्यार्थ्यांच्या संधी मर्यादित होत आहेत.
⚖️ समान संधीचा अधिकार हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे.
@rajeshtope11 🚨 फ्रेशर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न! 🚨
सरकारी बँकांच्या भरतीमध्ये कधी 1 वर्षाचा अनुभव, कधी 2 वर्षांचा अनुभव, कधी सरकारी बँकेतील अनुभव तर कधी खाजगी बँकेतील अनुभव अशा वेगवेगळ्या अटी लावल्या जातात.
👉 यामुळे फ्रेशर विद्यार्थ्यांना मोठ्या संधींपासून वंचित राहावे लागत आहे
🚨 फ्रेशर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न! 🚨