कालच्या माझ्या पोस्टने महाराष्ट्रात पुणे vs उर्वरित महाराष्ट्र असा वाद सगळा सोशल मिडीयावर आता टोकाला पोहोचला पन माझ्यावर टिकास्र सोडायच्या आधी ह्या सरांना भेटा..!
हे आहेत पुण्याचे जहागीरदार शशिकांतशेठ गरडकर हे सर रोज पुणे मुंबई आपल्या swift गाडीतून (पिवळी नंबर प्लेट) भाडे मारतात व सुत्रांच्या हवाल्याने स���ंगतो सरांनी यंदा vivo v50 हा आय फोनपेक्षा महागडा फोन हप्त्यावर घेतलेला आहे…!
सरांनी परवा पोस्टर फडकावत नॅानपुणेकरांना विनवणी केली आहे की परत पुण्यात येवु नका…!
असो… आसे झालेच तर सरांची swift गाडी व हप्त्यावर घेतलेला Vivo फोन लवकरच बॅंकेच्या लिलावात येवु शकतो..! व्हिडिओत शेवट तीन व्हिडिओ सरांचे देत आहेत ते नक्की पहा सरांनी Vivo फोन घेतलेला दुसरा गरडकर सर रविवारी पन सुट्टी घेत नाही व तिसरा पुण्याचे ज���ागिरदार गरडकर सरांना तुम्हाला भेटायचे आसेल तर पुणे एअरपोर्टच्या पाकिंग मध्ये जा सर तासानतास पार्किंग मध्ये भाडे मिळेल ह्या आशेने उभे असतात…!
🤣🤣
पुणेकर काय रोज मुंबईला जात नाही वर्ष दोन वर्षातून कधी जायचे झालेच तर लोकल रेल्वे टमध्ये टिकीट न काढता गाडीत बसतात व टिकीट चेकर आलाच तर नाकात बोलून दहा वीस रूपये टेकवून बरोबर चुना लावतात…!
तेव्हा गरडकर सरांची हप्त्याची वांधी होण्याची दाट शक्यता आहे त्यात घर सोडले तर जमीन आसेल आसे त्यांच्याकडे पाहून वाटत नाही तरी पुण्याचे जहागीर गरडकरांना व घरं PG ला भाड्याने देवुन भाडं खावुन जगणाऱ्या कोर पुणेकरांना पन दिवाळी शुभेच्छा 💫✨👍💐
#Diwali2025
सोलापुर घटने संदर्भात केलेला ट्वीट मी बिनशर्थ मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो.ही माझ्या पक्षाची भुमिका नव्हती तर माझी वैक्तिक भुमिका होती .आपले पोलिस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भुमिकेशी पूर्णपणे सहमत आहे.
@DrVijayChormare काही लोक तर स्मशानभूमी पर्यंत कॅमेरा घेऊन जात होते पण गुलामांना ते थोडीच दिसणार आहे. आपण गुलाम आहोत हे सिद्ध करण्यासाठी काही माहिती न घेता फक्त मालक भुंक म्हणला की भुंकत रहायचं
@DrVijayChormare गिरा हुआ प्लेन देखने के लिये गिरा हुआ होना जरुरी है..!
फोटो खिचने के लिये जो नीचे गिरा हे मै उसकी बात कर रहा हू आप लोग कुछ और ना समझे..🙏🏻
@Sagarpa31447100 पोलीस साहेब खरच बोलत आहेत........
@Dev_Fadnavis साहेब यांच्या आदेशानुसार ...
बावनकुळेयांनी ड्रायव्हर घेतला होता तेव्हा विचारल होत बाबा रे दारू पिऊन गाडी चालवू शकतोस ना .....😅😁😁😁