@mpsc_office आम्ही PSI 2019 चे अंतिम निवड झालेले उमेदवार आहोत. सध्या त्या निकालासंबंधी कोर्टात केस चालू आहे आपणास ही विनंती की तात्काळ सदर केस निकाली लावण्यासाठी आपली बाजू मांडावी. जर सदर निकाल पुन्हा सुधारित लावण्याचे आयोगाच्या विचाराधीन असल्यास तेही तात्काळ करावे ही विनंती 🙏🏻
#PSI2019Joining@mpsc_office@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
मा.सचिव, एमपीएससी
PSI 2019 निकालावरील केसवर आयोगाने कोर्टात आपली बाजू मांडावी व PSI 2019 शिफारसपत्र लवकर द्यावे.विध्यार्थ्यावर अगदरच खूप आर्थिक व मानसिक ताण आला आहे त्यामळे आम्हाला न्याय मिळून द्यावे ही नम्र वीनंती🙏🏻