गाडीसमोर उभी राहून हल्लेखोरांना बाजूला करणाऱ्या ताईच्या धैर्याचं कौतुक करायला हवं. बाकी असा भ्याड हल्ला करणाऱ्यांमुळे Nirbhay Bano आणखी जास्त लोकांपर्यंत पोचणार हे नक्की.
#Nirbhaybano
मुंबईत शिवसेनाच पाहिजे असं एकेकाळी म्हटलं जायचं..
आज त्याच मुंबईत मराठी माणसावर अन्याय झाल्याच्या घटना जेव्हा समोर येतात तेव्हा मनसे सगळ्यात आधी उभी राहत असल्याचं गेल्या काही वर्षात दिसतंय.
#mns#mumbai#shivsena#मनसे#rajththackeray
https://t.co/jVfqIUG7ke