दुर्जनांचा नाश करून कुशल प्रशासनाचा आदर्श निर्माण करणारे आयोध्यापती श्रीराम प्रभूंचा आज जन्मदिन. एकवचनी श्रीराम प्रभूंच्या जीवनमूल्यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनात आनंद आणि भरभराट व्हावी, याच श्रीराम नवमीच्या शुभेच्छा आणि सदिच्छा!
#JaiShreeRam#RamNavami2024