बारामती शहरात, चार प्रकारे कचरा वेगवेगळा करण्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
यामध्ये प्रामुख्याने 4 Bin System चे महत्व सांगणे, ओला, सुका, घरगुती घातक आणि सॅनिटरी घातक कचऱ्याचे प्रकार समजावणे, 4 bin चे कलर कोड ची माहिती सांगणे इत्यादी बाबी सुरू आहेत...