अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स कडून भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना त्यांच्या वाढ दिवसा निमित्त वन डे बीफोर हार्दिक शुभेच्छा, विशेष म्हणजे माझा देखील जन्म दिवस तोच आहे,20 जून
अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स कडून आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजासाठी अहोरात्र कार्य करून ���ामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आपल्या डॉ,बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन,