आपल्या घरात वापरात नसलेल्या पण सुस्थितीत असलेल्या वस्तू आपल्या नजीकच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आर.आर.आर. केंद्रात जमा करा आणि स्वच्छ, हरित व संवेदनशील शहर घडविण्यात आपला सहभाग नोंदवा.
तुमची छोटीशी मदत, गरजूंसाठी मोठा आधार ठरेल.
@majhivasundhara@MoHUA_India
@Jay_Shivrai999 महाराष्ट्र मध्ये ही बातमी नेत्यांनी पहिल्या नंतर त्यांना लाज वाटेल. आणि विसरून जातील. आणि फक्त महाराष्ट्र मध्येच असते. आमचा नेता लय पावरफुल्ल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ 🏢🗳️ मतदान जनजागृतीसाठी रील तयार करा. 🎥🎬
चला तर मग, लोकशाही मजबूत करूया, मतदानाचा हक्क बजावूया! 🏛️💪 QR कोड स्कॅन करून आजच सहभाग नोंदवा! 📱✅
✅ २,०६७ मतदान केंद्रे नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज. 🏢🛡️
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
प्रभाग क्रमांक २०, २९ व २६ मधील मतदान कर्मचाऱ्यांसाठी दुसरे प्रशिक्षण सत्र यशस्वी
दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६च्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक २०, २१ व २६ मधील नियुक्त मतदान कर्मचाऱ्यांसाठी दुसरे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी-१, इतर मतदान अधिकारी-२ तसेच सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश होता. प्रशिक्षणादरम्यान मतदान केंद्राध्यक्ष अधिकाऱ्यांचे मतदान केंद्राच्या संपूर्ण कामकाजावर नियंत्रण, मतदान प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडणे, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांची सुरक्षित हाताळणी, तसेच मतदानानंतर आवश्यक कागदपत्रे व अहवाल पूर्ण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणुकीच्या संदर्भात अधिकृत माहितीसाठी आजच PMC CARE ॲप डाउनलोड करा: https://t.co/vI31aw2xUv
#PMCElection2025 #पुणेमहानगरपालिका #सार्वत्रिकनिवडणूक #PMC #ElectionUpdate #Election2025 #PuneCity
मतदान करा, कारण तुमचं एक मत ठरवतं आपल्या शहराचं भविष्य!”
चला तर मग,
अभिमानाने मतदान करूया.
अभिनेत्री श्रेया बुगडे यांचे
पिंपरी-चिंचवडकरांना मतदानासाठी खास आवाहन.
✅ २,०६७ मतदान केंद्रे नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज.
✅ महिला, दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांसाठी खास सोय.
अनेकदा इतिहास शांततेत लिहिला जातो आणि टाळ्या वेळ घेऊन
येतात. ज्योतीची ही धाव केवळ एक रेस नव्हती, तर प्रत्येक त्या
खेळाडूसाठी संदेश होता जो गोंगाटाशिवाय स्वप्नं पाहतो आणि त्यांना
पूर्ण करण्याचं धैर्य बाळगतो.
ज्योती याराजीने सुवर्ण पदक जिंकलं, पण त्या क्षणी स्टेडियममध्ये ना टाळ्यांचा कडकडाट होता, ना गोंगाट आणि ना भरलेली प्रेक्षकांची गर्दी.
रिकाम्या स्टँड्समध्ये, भारताची सर्वात वेगवान हर्डलर पूर्ण एकाग्रता, कठोर परिश्रम आणि छातीवर तिरंग्याचा अभिमान बाळगून धावत राहिली.
सप्टेंबर: "रस्त्यावर गर्दी करताय, ट्रॅफिक वाढवताय... जा रे बाबांनो आपल्या गावाला, परत येऊ नका!"
डिसेंबर (#निवडणूक काळ): "अरे भाऊ, तू तर माझा सख्खा चुलत भाऊ आहेस, गावाहून मत द्यायला कधी येतोय? येताना वांगी घेऊन ये, जाताना मी जेवण देतो!" #पुणे#नगरसेवक
@IndiaTriumph#triumph याचा silencer बनवणारा #engineer कोणी विद्वान असेलच.
कालच घरी येताना माझ्या पुढे सिग्नल ला थांबला होता. एवढा तोंडावर हवा मारत होता. कि श्वास सुद्धा घेता येईना