हे होत मराठ्यांचं पोरग आदर्श सरपंच संतोष भैय्या देशमुख बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आयोजित रैली मधे 🩵❤️
उगाच नव्हता यां मजरोड्या गुंडांच्या डोळ्यात खुपत एवढा
मंत्र्यांचे बंगले खंडणीचे अड्डे ?
आज बीडच्या भाजप च्या आमदारांनी एक मोठा आरोप करुन चैलेंज देखील दिला आहे की आवदा कंपनीचा आणि वाल्मिक कराड चा बेकायदेशीर व्यवहार (खंडणीचा) हा धनंजय मुंडे यांच्या सातपुडा नावाच्या सरकारी बंगल्यावर झाला ?
हे जर खरं असेल तर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
ह्या ज्या कोण बाईसाहेब आहेत त्या आता सरळ सरळ मारून टाकायची धमकी देत आहेत @AjitPawarSpeaks दादा हे तुम्हाला मान्य आहे का? ह्या तुमच्या पक्षाच्या नेत्या आहेत अस समजत नक्की काय साध्य करायचे आहे हे सर्व करून अजून किती दहशत निर्माण करणार आहात.
एक काळी स्कॉर्पिओ
ज्यामध्ये संतोष देशमुख यांना अपहरण करण्यात आले होते
ज्या गाडी चा नंबर 333 होता
संतोष देशमुख हत्याकांड मध्ये प्रतीक घु���े विष्णू साठे सुदर्शन घुले वाल्मीक कराड आणि #3333 यांचा एकमेकांशी संबंध कसा आहे त्या साठी हा व्हिडिओ पहा
व्हिडिओ मध्ये ज्याचा उल्लेख आहे प्रतीक घुले ची फेसबुकची 9 Dec ची पोस्ट जोडत आहे
#अस्तित्वाची_लढाई
#Beed
#BeedCrime
#BeedHatyakand
#मस्साजोग
महाराष्टातील एकेकाळचा स्वराज्यरक्षक बहुजन समाज आज मराठा, वंजारी, धनगर, माळी असा विभागला गेलाय. आदिवासी आणि आंबेडकरवादी यांचा तर कुणी वालीच उरला नाहिए.
होतय ते चांगलं नाहिये…
सोमनाथ सूर्यवंशीचं काय झालं?
15-3-2024 चं एका कार्यक्रमातलं व्यक्तव्य आपल्या एका नेत्याला मोक्का कायद्याच्या अंतर्गत वाचवण्याची भाषा करतात ऑन कॅमेरा..
तर आता वाचवीत नसतील कशावरून..?
एक उपमुख्यमंत्री जर गुन्हेगारांना पाठीशी घालत असेल तर
सामान्यांना कसा न्याय मिळेल..???
#अस्तित्वाची_लढाई#Beed#BeedCrime
#BeedHatyakand
#मस्साजोग
पोलिसांसमोर शरणागती पत्करताना वाल्मीक कराड जर त्याच्या वर दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याला खोटा गुन्हा म्हणत असेल तर एवढ्या दिवस लपून बसण्याचे कारण काय होते?
याला लपण्यासाठी मदत करणारे सहआरोपी होतील काय? मुख्यमंत्री ना.फडणवीस साहेब या प्रकरणात लक्ष घालतील? @CMOMaharashtra
केज पोलिस वेळेत FlR नोंदवत नसतील? सरकारी वकील ऐनवेळी केस लढायला नकार देत असतील,पोलिस कोठडीतील आरोपी वाल्मिक कराड पर्यंत काही लोक खुलेपणाने जात असतील,तेथे API दराडे दिमतीला असतील, SIT मध्ये केज पोलिस स्टेशन मधील काही लोक असतील तर देशमुखांना न्याय कसा मिळणार? @CMOMaharashtra
चलो परभणी! दि.४ जानेवारी २०२५.
संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून क्रुरपणे खून करण्यात आला. आरोपी उजळमाथ्याने फिरतात.प्रशासन बरबटलेले आहे.या लेकीला साथ देण्यासाठी यायचं लागतंय.आज ते जात्यात आहे, तुम्ही-आम्ही सुपात आहोत.कोणावरही अशी वेळ येवू नये यासाठी.
@CMOMaharashtra
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी धनंजय मुंडे यांच्या जवळचे व राष्ट्रवादी पक्षाचे आहेत..
धनंजय मुंडे ची चौकशी का करत नाहीत CID
अधिकारी , फोन काॅल तपासणी करा सर्व काही समोर येईल
माननीय महाराष्ट्र राज्य गृहमंत्री साहेब सदरील महिला(@RekhaPhadSpeaks ) हेय सोसिअल मीडिया वरती जेव मारायच्या धमकी देत आहेत आणि कायदा व सुव्यवस्था बिगडवायचे काम करत आहेत. महाराष्ट्र मध्ये ���र कायदा आणि सुव्यवस्था असले तर @RekhaPhadSpeaks हेय महिले वर करावाही करावी
@Dev_Fadnavis
आदरणीय मुख्यमंत्री महोदय, @Dev_Fadnavis जी, हा विकृत आणी मुर्ख व्यक्ती कोण, कुठला आहे मला माहीत नाही मी याला ओळखत देखील नाही. पण खालील tweet च्या माद्यमातून सारख्या मला सारख्या गलिच्छ भाषेत आणी धमकी देण्याचे काम करत आहे. याच्यावर कठोर कारवाई करावी...
@CPPuneCity@DGPMaharashtra