#शिक्षकभरती#twittar_trend जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा व्यक्त व्हा
आज११ते१या वेळेत
#second_phase
आचारसंहितेपुर्वी टॅब उपलब्ध करून जाहिरात प्रकाशित करा @dvkesarkar अन्यथा बेरोजगारासहित,राज्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगण��ला लागणार्यानों
येत्या निवडणुकीत खुर्च्या खाली
आज सकाळी ठीक 11 ते 1 दरम्यान शिक्षकभरती सेकंड फेज आचारसंहिता पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी यासाठी अन्यायाच्या विरोधात मेगा ट्विटर ट्रेण्ड...
👇
#SecondPhase#शिक्षकभरती
वरील hasatag वापरून सर्वांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा✊
@dvkesarkar@AjitPawarSpeaks
शालेय शिक्षण विभागाने मागासवर्गीय विरोधात 55-60 च्या केस मध्ये चांगले सिनियर वकील दिले, परंतु राज्याचा शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा #TET ह्या विरोधात @dvkesarkar शिक्षणमंत्र्यांनी साधे सिनियर वकील देता आले नाही. अजब आहे बोगस शिक्षणमंत्री.. @Dev_Fadnavis@MahavikasAghad3
मुला-मुलींच्या संरक्षणासाठी राज्यात शिक्षिकेचा तुटवडा जाणवत असून लवकरच #शिक्���कभरती दुसरा टप्पा सुरु करावा. एकीकडे नोकरीची अभियोग्यता धारक चतकाप्रमाणे वाट पाहताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिक्षक नाहीत🤔 याची शालेय विभागाने तात्काळ दखल घ्यावी @dvkesarkar @CMOMaharashtra @MahaDGIPR
माय बाप सरकारला जाग येईल कधी❓देशाची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांवर फुटपाथवर शिक्षक भरती दुसरा टप्पा साठी अन्नत्याग उपोषण करण्याची वेळ यावी❓ @dvkesarkar@CMOMaharashtra तात्काळ लक्ष घाला अन्यथा खुर्च्या खाली करा @GopichandP_MLC लवकर निर्णय घ्या #शिक्षकभरती@maha_governor@MahaDGIPR