🚩 शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा...🙏🏻🚩
जय शिवराय! जय महाराष्ट्र! 🚩
#शिवराज्याभिषेकदिन#छत्रपतीशिवाजीमहाराज#जयशिवराय#हिंदवीस्वराज्य
आई – नावातच संपूर्ण जग सामावलेलं असतं…
आई म्हणजे मायेचा अथांग सागर, त्याग, प्रेम आणि संस्कारांची अखंड शिदोरी... तिच्या आशीर्वादानेच जीवनाला खरी दिशा मिळते.
जगातील प्रत्येक आईला मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !✨💐🙏🏻
#जागतिकमातृदिन#मातृदिवस#motherday
जय हनुमा महारुद्र अवतार हा सूर्यवंशी...
अनादिनाथ पूर्ण तारावयासी...
असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला...
नमस्कार माझा तया मारुतीला...
हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा !🚩🙏🏻
#हनुमान_जन्मोत्सव
जल्लोष नववर्षाचा...
मराठी अस्मितेचा
हिंदू संस्कृतीचा
सण उत्साहाचा
मराठी मनाचा !
गुडी पाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!🚩🙏🏻✨