CM उद्धवसाहेब ठाकरे हे अतिशय संवेदनशील नेते आहेत.
Covid काळात संपूर्ण राज्याला ज्या संवेदनशीलतेने साहेबांनी सांभाळले आहे त्याच प्रमाण��� MPSC विद्यार्थ्यांच्या विषय��� पण ते लवकरच हिताचा निर्णय घेतील.
विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्यच असून त्यांच्या समस्येचे कोणी राजकीय भांडवल करू नये
सफलता कैसे प्राप्त की जा सकती है इसके बारे में हर इंसान को जानकारी है लेकिन सफल होने के लिए खुद के भीतर जो बदलाव करना ह�� वो कोई करना ही नहीं चाहता है। खुद को बदलिए। मेहनत करने से पीछे मत हटिए। लक्ष्य आपकी मुट्ठी में होगा।
#WednesdayThoughts
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजीत दादा पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समजले. दादा, #कोविड१९ वर आपण लवकरच मात करून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेत रुजू व्हावे याकरिता ईश्वर चरणी प्रार्थना... @AjitPawarSpeaks
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, बीड जिल्ह���याचे पालकमंत्री व तमाम तरुणांचे प्रेरणास्थान श्री धनंजयजी मुंडे @dhananjay_munde साहेब आपणास उदंड आयुष्याच्या शुभेच्छा.आपल्या सारख्या "मृत्युंजय योध्याला"
उदंड आयुष्य लाभो ही निर्मिकाकडे प्रार्थना !!