आस्ताद : सर मी काल एक ही अपशब्द नाही वापरला याचे मला आश्चर्य वाटले 😳😳
अरे मग काल ह्यांच्या आयला, छपरी हे कोण तुझा #बा.. बोलला का ?
#BBMarathi#BiggBossMarathi@BBmarathi
#BiggBoss सांगु इच्छिता, @bagulmanish आपला पोरकट पणा पुरे झाला आसून आता आपल्याला 👁 उघडण्याची गरज आहे..! कारण काही स्पर्धक भावनेच्या भरात ओसंडुन वाहत आहेत.
त्यामुळे आपण आलात तसे मागल्या पायांनी जाऊ शकता...
धन्यवाद..! 😂😂
#BBMarathi@BBmarathi