#WamanMeshram
इतिहास को पुनर्जीवित करने के लिए तैयार दशरथ जातक कथा जिसे बामसेफ एवं भारत मुक्ति मोर्चा के राष्ट्रीय अधविशन में प्रदर्शित किया जायेगा।
Bamcef Org. II Bharat Mukti Morcha
भारतीय विद्यार्थी मोर्चा अकोलाच्या माध्यमातून अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला ला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री मा ना. हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.
#JoinBvm#WamanMeshram
२८ नोव्हेंबर १८९० आजच खरा शिक्षक दिन या निमित्त सर्व शिक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
"महात्मा फुले" यांचा आज 135 वा स्मृतिदिन..
#28नवंबर_असली_शिक्षक_दिन
#ReleaseDipakInglePatil
लातूर MIDC पोलीस ठाण्यात राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिपक इंगळे पाटील यांना न्यायाची मागणी केल्यानंतर अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे
महाराष्ट्रा मोठ्या आंदोलनाची घोषणा Just Wait!
@SPLaturPolice @DGPMaharashtra@CMOMaharashtra