Strengthening FLN through activity-based learning 📏📘
Final session of Mathsetu Workshop held at Talasari block under Project Gyandeep to improve quality of education & #AspirationalBlockProgramme indicators in collaboration with Leadership For Equity.
#championsofChange ✨
Community-Based Events (CBE) at Anganwadi Centres in Talasari Block are strengthening awareness on child & maternal health, suposhan and early childhood development 👶🥣📚
Supporting key indicators under #SampoornataAbhiyan2_0 of the #AspirationalBlockProgramme#ChampionsOfChange
अभिमानाची बाब!
महाराष्ट्र राज्याने पेसा संकेतक क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे! 🏅
अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा सक्षमीकरण व पंचायतींचे स्वशासन बळकट करण्याच्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर दखल. 🇮🇳✨
#PESA#MaharashtraFirst#PanchayatiRaj#InclusiveDevelopment#MSPRA
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्यादिनी पंचायत समिती तलासरी येथे “प्लास्टिक मुक्त, दुर्गंधी मुक्त व स्वच्छ सुंदर पालघर जिल्हा” या विशेष अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी संपूर्ण तालुक्यात स्वच्छता करून जनजागृतीसह स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
#GreenPalghar#CleanPalghar🌱✨
On 17 Feb 2026, Shri Hemant Kumar Patil, Central Prabhari Officer–@NITIAayog , visited Talasari Block to review the #AspirationalBlockProgramme. Interacted with officials, SHGs, schools & health staff and appreciated the block’s overall progress. #Championsofchange#ABPblock✨
तलासरी तालुक्यातील सर्व PHC व उपकेंद्रांमार्फत हत्तीरोग निर्मूलनासाठी IEC उपक्रम राबविण्यात आले.
स्थानिक भाषेत जनजागृती, गोळ्यांचे महत्त्व व सुरक्षित सेवनाबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.
#MSPRA#हत्तीरोगनिर्मूलन#TalasariBlock#PublicHealth#MDA
तलासरी तालुक्यातील झरी गावात #मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान अंतर्गत SHG महिलांसाठी डिजिटल साक्षरता कार्यशाळेचे आयोजन.
स्मार्टफोन वापर, ऑनलाईन पेमेंट्स, इंटरनेट वापरताना घ्यावयाच्या उपाययोजना व व्यवसायासाठी सोशल मीडियाचा उपयोग बाबत मार्गदर्शन #DigitalLiteracy#WomenEmpowerment
टी.बी. मुक्त भारत कार्यक्रमांतर्गत तालुका तलासरी येथे TB संशयित रुग्णांसाठी X-ray कॅम्प सुरू 🩺
वेवजी व उपलाट उपकेंद्र, उधवा व वसा PHC तसेच उधवा येथील विटभट्टी परिसरात Chest X-ray द्वारे तपासणी करण्यात आली
#TBMuktBharat#MSPRA#XRayCamp#Talasari#Healthforall#ReachTheUnreached
सिकलसेल अरुणोदय अभियान 🩸🩺
#मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियानांतर्गत तलासरी तालुक्यातील सर्व गावांमध्ये सिकलसेल विशेष अरुणोदय अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मा. तालुका आरोग्य अधिकारी यांनी डोंगारी येथील उपकेंद्रास भेट देऊन महिलांना सिकलसेल अॅनिमिया बाबत मार्गदर्शन केले.
पालघर जिल्ह्यातील तलासरी ब्लॉकमध्ये सिकलसेल विशेष अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे.
सिकलसेल तपासणी, सिकलसेल कार्ड वितरण, वाहक/बाधित रुग्णांना गोळ्यांचे वितरण करण्यात येत असून, यास गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त व उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
#SickleCellMission#CommunityHealth🩺
#मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान अंतर्गत मा. गटविकास अधिकारी, तलासरी यांनी डोंगारी ग्रामपंचायतीच्याआरोग्य उपकेंद्रास भेट देऊन सिकलसेल, अॅनिमिया तपासणी, आयुष्मान कार्ड मोहिमांचा आढावा घेतला. तसेच घरकुल कामांची प्रत्यक्ष तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले #MSRRA#Goodgovernance
#मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी करिता पंचायत समिती तलासरीचे गटविकास अधिकारी मा.डॉ. सापळे यांनी ग्रामपंचायत वडवली-सवणे, वरवाडा व काजळी येथील घरकुल लाभार्थींची पाहणी केली. कामकाजाचा आढावा घेत पुढील प्रगतीसाठी आवश्यक सुधारणा सुचविल्या #MSPRA#Goodgovernance
आज 10/01/2026 रोजी आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत इको क्लब मोहिमेतून तलासरी तालुक्यातील झरी येथे #मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियानाशी संलग्न पर्यावरणपूरक उपक्रम🌿 265 विद्यार्थ्यांनी 2 झाडे दत्तक घेऊन वर्षभर 530 झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
#MSPRA#championsofchange👏✨
From training to transformation! ✨
Capacity building in Mathematics is reflecting in classrooms as students actively engage in hands-on math activities, boosting Foundational Literacy & Numeracy (FLN) across Talasari under #MathSetu activity
#Championsofchange#AspirationalBlock
#मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी ग्राम. झरी येथे पंचायत समिती तलासरीचे सहा. गटविकास अधिकारी यांनी क्षेत्रभेट देऊन उपकेंद्र व अंगणवाडी केंद्राची पाहणी केली.कामकाजाचा आढावा घेत पुढील प्रगतीसाठी आवश्यक सुधारणा सुचविल्या.
#GoodGovernance✨