Unprecedented win by Neeraj Chopra!Your javelin gold breaks barriers and creates history. You bring home first ever track and field medal to India in your first Olympics. Your feat will inspire our youth. India is elated! Heartiest congratulations!
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्तीचे कांस्यपदक जिंकणाऱ्या बजरंग पूनिया याचं मनःपूर्वक अभिनंदन! बजरंगने जिंकलेलं कांस्यपदक भारताला पदकतालिकेत आणि कुस्तीला देशात वरच्या स्थानावर घेऊन जाईल, असा विश्वास आहे.
#BajrangPunia
@CMOMaharashtra
महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या थकलेल्या शिष्यवृत्ती लवकरात लवकर जमा कराव्यात ही नम्र विनंती...अन्यथा सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरतील।